ETV Bharat / bharat

भावनाविवश करणारे 'हे' छायाचित्र सध्या जगभरात ठरतेय चर्चेचा विषय

सध्या सोशल मिडियावर एका व्यक्तीचा आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. एकमेकांच्या मिठीत मृत्यूमुखी पडलेल्या बाप आणि मुलीचा हा फोटो आहे.

मुलगी आणि बाप
author img

By

Published : Jun 27, 2019, 2:49 PM IST

Updated : Jun 27, 2019, 5:29 PM IST

मेक्सिको - सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. एकमेकांच्या मिठीत मृत्यूमुखी पडलेला बाप आणि मुलीचा हा फोटो आहे. या फोटोला पाहून अनेकजन भावूक झाले आहेत.

२५ वर्षीय ऑस्कर मार्टिन्स आपल्या २१ वर्षीय पत्नी आणि मुलगी व्हॅलेरिया मार्टिन्स यांच्यासोबत सेल्व्हाडोर मेक्सिकोमधील रियो ग्रेनेड नदी ओलांडून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, यावेळी बाप आणि मुलगी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून यात पत्नी मात्र वाचली आहे. मेक्सिकोच्या तमौलिपस राज्यातील मटामोरोसमधील नदीच्या किनारी बाप लेकीचा मृतदेह सापडला आहे.

ऑस्कर हे काही दिवसांपासून अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्वासितांविरोधी धोरणांमुळे त्यांना यश येत नव्हते. निर्वासितांसंबंधी असलेल्या चुकीच्या धोरणांमुळे ट्रम यांच्यावर टीका होत आहे.

Intro:Body:

criminals flaunting guns in unnao jail

Conclusion:
Last Updated : Jun 27, 2019, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.