ETV Bharat / bharat

सत्ताधारी पक्षातील १००-२०० जणांशिवाय काश्मीरमध्ये कोणीही आनंदी नाही - गुलाम नबी आझाद - काश्मीर परिस्थिती

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद हे नुकतेच काश्मीरची भेट घेऊन परतले आहेत. प्रशासनाची एवढी दहशत मी कोणत्याच देशामध्ये पाहिली नाही. काश्मीरमध्ये लोकशाही नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहिली नाही, असे आझाद म्हटले.

गुलाम नबी आझाद
author img

By

Published : Sep 25, 2019, 5:41 PM IST

श्रीनगर - काश्मीरमधील जनता सध्या संकटात आणि निराशेत आहे. अगदी तशीच परिस्थिती जम्मूमध्ये देखील आहे. सत्ताधारी पक्षातील १००-२०० लोक सोडले, तर काश्मीरमध्ये कोणीही आनंदी नाही, असे मत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले आहे.

  • Former Jammu and Kashmir CM and Congress leader Ghulam Nabi Azad in Jammu after his visit to Kashmir: Administration ka itna aatank maine duniya mein kahin nahi dekha. Democracy naam ki state mein koi chiiz nahi hai. https://t.co/ESMln66Qz7

    — ANI (@ANI) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद हे नुकतेच काश्मीरची भेट घेऊन परतले आहेत. प्रशासनाची एवढी दहशत मी कोणत्याच देशामध्ये पाहिली नाही. काश्मीरमध्ये लोकशाही नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहिली नाही, असे देखील आझाद म्हटले. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये अनागोंदी माजली होती. तिथली मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आता काही ठिकाणी या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, तर तिथले जनजीवन पूर्वपदावर आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, स्थानिक पत्रकार आणि विरोधी पक्षनेत्यांच्या मुलाखतींमधून वेगळीच परिस्थिती समोर येत आहे.

Intro:Body:

Except 100-200 people of the ruling party, nobody is happy in Kashmir says Ghulam Nabi Azad

Article 370, कलम ३७०, Ghulam Nabi Azad, गुलाम नबी आझाद, जम्मू आणि काश्मीर, काश्मीर परिस्थिती, Kashmir Current situation

सत्ताधारी पक्षातील १००-२०० लोक सोडले, तर काश्मीरमध्ये कोणीही आनंदी नाही : गुलाम नबी आझाद

श्रीनगर :  काश्मीरमधील जनता सध्या संकटात आणि निराशेत आहे. अगदी तशीच परिस्थिती जम्मूमध्ये देखील आहे. सत्ताधारी पक्षातील १००-२०० लोक सोडले, तर काश्मीरमध्ये कोणीही आनंदी नाही. असे मत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले आहे. 

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद हे नुकतेच काश्मीरची भेट घेऊन परतले आहेत. प्रशासनाची एवढी दहशत मी कोणत्याच देशामध्ये नाही पाहिली. काश्मीरमध्ये लोकशाही नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही राहिली आहे, असेदेखील आझाद म्हटले.

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये अनागोंदी माजली होती. तिथली मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आता काही ठिकाणी या सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. तर तिथले जनजीवन पूर्वपदावर आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, स्थानिक पत्रकार आणि विरोधी पक्षनेत्यांच्या मुलाखतींमधून वेगळीच परिस्थिती समोर येते आहे.

हेही वाचा : 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.