ETV Bharat / bharat

धक्कादायक..! मतदान केंद्रावरून ईव्हीएम गायब; शोधून देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस - harimpur

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर महोबा लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे. जिल्हा प्रशासनाने ईव्हीएमचा शोध सुरू केला आहे.

ईव्हीएम गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
author img

By

Published : Apr 30, 2019, 1:07 PM IST

महोबा - उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यात काल (सोमवार) चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक मतदान यंत्र (ईव्हीएम) गायब झाल्याची घटना घडली आहे. यानंतर तत्काळ जिल्हा प्रशासनाने ईव्हीएमचा शोध सुरू केला आहे. ईव्हीएम शोधून देणाऱयास दहा हजारांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे.

घटनेची माहिती देताना निवडणक अधिकारी कमलेश कुमार

हमीरपूर महोबा लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी मतदान पार पडल्यानंतर मतदान अधिकारी पथक मतदान यंत्र घेऊन आले. तेव्हा पनवाडी ब्लॉकच्या नौगाव फदना येथील 127 क्रमांकाच्या बूथमधील ईव्हीएम मशीन गायब झाल्याचे आढळले. यानंतर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आणि प्रशासनाने फदना गावात ईव्हीएमचा शोध सुरू केला. मात्र, ईव्हीएम सापडले नाही. लाउडस्पीकरवरून मशीन गायब झाल्याची घोषणा करुन ईव्हीएम शोधणाऱ्यास दहा हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

फदना गावातील मतदान झाल्यानंतर बुथ प्रमुख कमलेश कुमार आणि मतदान अधिकारी शरद हे पॉलिटेक्निक ग्राउंडमध्ये ईव्हीएम जमा करण्यासाठी गेले, तेव्हा बूथ नबंर १२७ ची ईव्हीएम मशीव तेथे नव्हती. याप्रकारानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पथकाला रात्रभर त्याठिकाणी बसवून मशीनचा शोध सुरू केला होता.

Intro:एंकर- महोबा जिले में चौथे चरण के मतदान के बाद एक ईवीएम मशीन गुम हो जाने से हड़कंप मच गया और आनन-फानन में जिला प्रशासन ईवीएम मशीन ढूंढने में जुड़ गया इस दौरान मशीन को ढूंढने वाले को दस हजार के इनाम का एलाउंस कराया गया ।

Body:हमीरपुर महोबा सीट के महोबा जिले में हुए मतदान के बाद पोलिंग पार्टियों की वापसी में पनवाड़ी ब्लाक के नौगांव फदना गांव से आई पोलिंग पार्टी के बूथ नंबर 127 ईवीएम मशीन गुम हो गई ईवीएम मशीन की खबर पर जिला प्रशासन में हड़कंप मच गया और आनन फानन में फदना गांव पहुंच कर तलाशी ली गई लेकिन कुछ हाथ नहीं लगा लाउडस्पीकर से ईवीएम गुम होने की सूचना और बोलने वाले को दस हजार रुपये के इनाम का एलाउंस मेन्ट कराया गया।
दरअसल पनवाड़ी ब्लॉक के फदना गांव में पोलिंग पार्टी के पीठासीन अधिकारी कमलेश कुमार और मतदान अधिकारी शरद जब मतदान करा कर पॉलिटेक्निक ग्राउंड में ईवीएम जमा कराने पहुंचे तो बूथ नंबर 127 की का कंट्रोलर गायब था जिला निर्वाचन अधिकारी ने टीम को रात भर बैठाये रखा और खोजबीन शुरू कर दी।

Conclusion:पीठासीन अधिकारी कमलेश कुमार ने बताया कि फदना गांव से ड्यूटी करके लौटे ईवीएम मशीन कम थी हम चार लोग की ड्यूटी लगी थी और चार सुरक्षाकर्मी थे।
बाइट- कमलेश कुमार (पीठासीन अधिकारी )

तेज प्रताप सिंह
महोबा यूपी
09889466159
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.