नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडला. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडत असतानाच संध्याकाळी ६ वाजेपर्यंत २ हजार ६२६ कोटी रुपये जप्त करण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाने ही माहिती दिली.
आयोगाने जप्त केलेल्या २ हजार ६२६ कोटी रुपयांमध्ये ६०७ कोटी कॅश स्वरुपात तर १९८ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच १ हजार ९१ कोटी रुपये ड्रग आणि नार्कोटिक्सच्या रुपात जप्त करण्यात आले आहेत. तर ४८६ कोटी रुपयांचे धातू जप्त करण्यात आले असून इतर ४८ कोटी रुपयांचे साहित्यही जप्त करण्यात आले आहेत, असेही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या घटना घडल्या असल्याचेही आयोगाने सांगितले. आंध्र प्रदेशात ६, अरुणाचलमध्ये ५, बिहारमध्ये १, मणिपूरमध्ये २ आणि पश्चिम बंगालमध्ये १ याप्रमाणे ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी आल्या आहेत, असेही आयोगाने स्पष्ट केले.
दंतेवाडा जिल्ह्यातील बस्तर येथेही निवडणूक शांततेत पार पडली. येथे न घाबरता लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले. याठिकाणी ७७ टक्के मतदान झाले, अशी माहितीही आयोगाने दिली.
निवडणुकीचा पहिला टप्पा : २ हजार ६२६ कोटी रुपये जप्त - निवडणूक आयोग - Press Confrence
आयोगाने जप्त केलेल्या २ हजार ६२६ कोटी रुपयांमध्ये ६०७ कोटी कॅश स्वरुपात तर १९८ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच १ हजार ९१ कोटी रुपये ड्रग आणि नार्कोटिक्सच्या रुपात जप्त करण्यात आले आहेत. तर ४८६ कोटी रुपयांचे धातू जप्त करण्यात आले असून इतर ४८ कोटी रुपयांचे साहित्यही जप्त करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडला. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडत असतानाच संध्याकाळी ६ वाजेपर्यंत २ हजार ६२६ कोटी रुपये जप्त करण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाने ही माहिती दिली.
आयोगाने जप्त केलेल्या २ हजार ६२६ कोटी रुपयांमध्ये ६०७ कोटी कॅश स्वरुपात तर १९८ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच १ हजार ९१ कोटी रुपये ड्रग आणि नार्कोटिक्सच्या रुपात जप्त करण्यात आले आहेत. तर ४८६ कोटी रुपयांचे धातू जप्त करण्यात आले असून इतर ४८ कोटी रुपयांचे साहित्यही जप्त करण्यात आले आहेत, असेही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या घटना घडल्या असल्याचेही आयोगाने सांगितले. आंध्र प्रदेशात ६, अरुणाचलमध्ये ५, बिहारमध्ये १, मणिपूरमध्ये २ आणि पश्चिम बंगालमध्ये १ याप्रमाणे ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी आल्या आहेत, असेही आयोगाने स्पष्ट केले.
दंतेवाडा जिल्ह्यातील बस्तर येथेही निवडणूक शांततेत पार पडली. येथे न घाबरता लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले. याठिकाणी ७७ टक्के मतदान झाले, अशी माहितीही आयोगाने दिली.
निवडणुकीचा पहिला टप्पा : २ हजार ६२६ कोटी रुपये जप्त - निवडणूक आयोग

Conclusion: