ETV Bharat / bharat

ई-क्लासमुळे गोमेकॉचा देशभरातील रुग्णालयांशी संपर्क

गोवा कॅन्सर सोसायटी आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांनी संयुक्तपणे 'भारतील कर्करोगाचे वाढते प्रमाण' याविषयावर महाविद्यालयाच्या सभागृहात कोलकाताच्या टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉ. मोहनलाल मल्लत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याचे औचित्य साधून ई-क्लासचे उद्घाटन करण्यात आले.

ई-क्लासचे उद्घाटन
ई-क्लासचे उद्घाटन
author img

By

Published : Jan 23, 2020, 8:56 AM IST

पणजी - गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचा ई-क्लास करण्यात आला आहे. जो नॅशनल नॉलेज लाईनद्वारे देशभरातील रुग्णालयांशी जोडण्यात आला आहे. याचे उद्घाटन गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

ई-क्लासमुळे गोमेकॉचा देशभरातील रूग्णालयांशी संपर्क

गोवा कॅन्सर सोसायटी आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांनी संयुक्तपणे 'भारतील कर्करोगाचे वाढते प्रमाण' याविषयावर महाविद्यालयाच्या सभागृहात कोलकाताच्या टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉ. मोहनलाल मल्लत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याचे औचित्य साधून ई-क्लासचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोवा कॅन्सर सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, उपाध्यक्ष डॉ. सुरेश शेटये, डॉ. महेश नाईक, गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आरोग्य मंत्री राणे म्हणाले, "कर्करोगाचे प्रमाण देशात वाढत आहे. या रोगाने गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री गमावले आहेत. यासाठी जागृती आवश्यक आहे. परंतु, ती घडून येण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. त्यासाठी या वर्षाअखेरपर्यंत गोव्यात अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत"

कर्करोगाविषयी जनजागृती करणे हा सोसायटीचा उद्देश असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष धेंपो यांनी म्हटले आहे. या रोगाचा प्रतिबंध कसा करावा आणि हा ओळखावा यासाठी डॉक्टरांनी संस्थेला थोडा वेळ द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Intro:पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचा ई-क्लास करण्यात आला आहे. जो नँशनल नॉलेज लाईनद्वारा देशभरातील इस्पितळांशी जोडण्यात आला आहे. याचे उद्घाटन गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

Body:गोवा कंन्सर सोसायटी आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांनी संयुक्तपणे ' भारतील कर्करोगाचे वाढते प्रमाण' याविषयावर महाविद्यालयाच्या सभागृहात टाटा मेमोरियल इस्पितळ कोलकाताच्या डॉ. मोहनलाल मल्लत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याचे औचित्य साधून ई-क्लासचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोवा कँन्सर सोसायटी अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, उपाध्यक्ष डॉ. सुरेश शेटये, डॉ. महेश नाईक, गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री राणे म्हणाले, कर्करोगाचे प्रमाण देशात वाढत आहे. या रोगाने गोव्याने तत्कालीन मुख्यमंत्री गमावले. यासाठी जाग्रुती आवश्यक आहे. परंतु, ती घडून येण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. यासाठी या वर्ष अखेर पर्यंत गोव्यात अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार आहे.
तर धेंपो म्हणाले, कँन्सरविषयी जाग्रुती करणे हा सोसाटीचा उद्देश आहे. आमच्या संस्थेएवढी आर्थिक मदत अन्य कोणत्याही बिगर सरकारी संस्थेने केली असेल. परंतु, या रोगाचा प्रतिबंध कसा करावा आणि ओळखावा यासाठी डॉक्टरांनी आमच्यासाठी थोडा वेळ द्यावा, असे आवाहन केले.
डॉ. बांदेकर यांनी प्रास्ताविक करत ई-क्लास का आवश्यक आहे, हे सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.