ETV Bharat / bharat

२५ मेपासून सुरू होणार देशांतर्गत विमान सेवा; नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती..

Domestic flight operations to resume from 25th of May
२५ मेपासून सुरू होणार देशांतर्गत विमान सेवा; नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती..
author img

By

Published : May 20, 2020, 5:17 PM IST

Updated : May 20, 2020, 6:10 PM IST

17:11 May 20

  • Domestic civil aviation operations will recommence in a calibrated manner from 25 May. All airports & air carriers are being informed to be ready for operations from 25 May. SOPs for passenger movement also being separately issued by Ministry: Civil Aviation Minister pic.twitter.com/7RzHxJLfCF

    — ANI (@ANI) May 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नवी दिल्ली - २५ मे पासून देशांतर्गत प्रवासी विमान सेवा सुरू होणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली.

पुरी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. २५ मे पासून कॅलिब्रेटेड पद्धतीने ही वाहतूक सुरू होईल, असे त्यांनी म्हटले आहे. देशातील सर्व विमानतळे आणि हवाई वाहतूक कंपन्या यांनी यासाठी २५ मेपूर्वी तयार रहावे असेही त्यांनी सांगितले आहे.

ही वाहतूक सुरू करण्यासाठीची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही पुरी यांनी म्हटले आहे.

Last Updated : May 20, 2020, 6:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.