ETV Bharat / bharat

सहारनपुरात कुत्र्यांची दहशत...३ महिन्याचा बाळाला नेले उचलून, बाळाचे डोके गायब

रात्री अंगणात झोपी गेलेल्या बाळाला कुत्र्यांनी उचलून नेले. कुत्र्यांनी बाळाला चावा घेताना डोके शरीरापासून वेगळे केले.

author img

By

Published : Jun 25, 2019, 1:08 PM IST

Updated : Jun 25, 2019, 3:26 PM IST

मृत बाळाचे शरीर

लखनौ - सहारनपूर येथील कोतवाली बेहट भागातील दयालपूर गावात ह्रदयदावक घटना घडली आहे. अंगणात झोपी गेलेल्या बाळाला कुत्र्यांनी उचलून नेताना बाळाचे डोके गायब केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सहारनपुरात कुत्र्यांची दहशत

दयालपूर येथे कुत्र्यांची दहशत आहे. या दहशतीचा शिकार ३ महिन्यांचे बाळ झाले आहे. रात्री अंगणात झोपी गेलेल्या बाळाला कुत्र्यांनी उचलून नेले. कुत्र्यांनी बाळाचे अनेक ठिकाणी चावा घेत त्याला ठार केले. कुत्र्यांनी बाळाचे डोकेही शरीरापासून वेगळे केले. घरच्यांनी शोध घेतला असता एका शेतामध्ये बाळाचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर सर्वांचाच थरकाप उडाला. बाळाची ही अवस्था पाहुन आईला आक्रोश अनावर झाला होता.

Intro:
बेहट/सहारनपुर
कोतवाली बेहट क्षेत्र के गांव दयालपुर में रात में आदमखोर कुत्तों ने आंगन में सो रहे बालक को उठाकर उतारा मौत के घाट।
शव आबादी के निकट ग्राम प्रधान के खेत मे पड़ा मिला। बच्चे के शरीर से सिर भी गायब मिलाBody:

ब्रेकिंग

सहारनपुर.... कुत्तों का आंतक लोगो मे दहशत और आक्रोश..तीन माह के बच्चे को घर से उठाकर नोंचा कुत्तों ने...शत-विक्षत खाया शव मिला बच्चे का,,,थाना बेहट क्षेत्र के दयालपुर की घटनाConclusion: खुर्शीद आलम
सहारनपुर
तहसील
बेहट
9719146039
Last Updated : Jun 25, 2019, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.