नवी दिल्ली - 1950मध्ये न्यायालयात दाखल झालेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाला अनेक पैलू आहेत. त्यापैकी एक जमीन वाद आहे. कायदेशीर भाषेत याला 'टाइटल सूट' म्हणतात. या 2.77 एकर वादग्रस्त जमीनीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी या जवळपास 80 वर्ष जुन्या खटल्यात गेल्या काळात नेमके काय घडले हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. राम लाला विराजमान, निर्मोही अखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड याचिका आणि दाव्यांच्या आधारे सुप्रीम कोर्टात लढा देत आहेत. हा वाद इतका गुंतागुंतीचा का आहे, हे समजून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत' सादर करत आहे या टायटल सूट विवादातील महत्त्वाच्या घटनांविषयी वर्षवार तपशील.
VIDEO: पाहा काय आहे 'अयोध्या टायटल सूट' वाद
1950मध्ये न्यायालयात दाखल झालेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाला अनेक पैलू आहेत. हा वाद इतका गुंतागुंतीचा का आहे, हे समजून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत' सादर करत आहे या टायटल सूट विवादातील महत्त्वाच्या घटनांविषयी वर्षवार तपशील.