ETV Bharat / bharat

बहुतांश विद्यार्थ्यांना 'कामगार दिना' विषयी  माहितीच नाही, पाहा व्हिडिओ - DU

कामगार दिनानिमित्त दिल्ली विश्वविद्यालयातील तरुणांचे काय मत आहे? त्यांना कागार दिनाविषयी माहिती आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्या दिल्ली येथील प्रतिनिधींनी केला. मात्र, ७० टक्के युवकांना कामगार दिन कधी असतो आणि का साजरा केला जातो याविषयी माहिती नसल्याचे उघड झाले आहे.

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी
author img

By

Published : May 1, 2019, 12:10 PM IST

नवी दिल्ली- १ मे हा जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. काही देशात हा दिवस 'मे दिवस' म्हणूनही साजरा केला जातो. जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी हा दिन पाळण्यात येतो. कामगार दिनानिमित्त दिल्ली विश्वविद्यालयातील तरुणांचे काय मत आहे? त्यांना कागार दिनाविषयी माहिती आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्या दिल्ली येथील प्रतिनिधींनी केला. मात्र, ७० टक्के युवकांना कामगार दिन कधी असतो आणि का साजरा केला जातो याविषयी माहिती नसल्याचे उघड झाले आहे.

दिल्ली विद्यापीठातील बहुतांश विद्यार्थ्यांना कामगार दिनाविषयी माहिती नसल्याचे उघड झाले.

देशाचे भविष्य असलेले युवक डिजिटली सशक्त झाले आहेत. मात्र, बऱयाच युवकांना कामगार दिवस काय आहे हेच माहिती नाही. एकीकडे सरकारकडून कामगारांच्या विकासाची गोष्टी केल्या जात आहेत, त्यांना सशक्त करण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. मात्र, भविष्यात जे विद्यार्थी कामगार, नोकरदार बनणार आहेत त्यांनाच कामगार दिनाविषयी माहिती नसणे ही गांभीर्याची गोष्ट आहे.

जागतिक कामगार दिन का साजरा करतात?

आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा जगभरातील कामगारांनी हक्कांसाठी जो लढा दिला त्याच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो. दरवर्षी १ मे रोजी जगभरातील विविध देशांत हा दिवस साजरा केला जातो. कामगार दिन हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला. कामगारांना केवळ 'आठ तासांचा कामाचा दिवस असावा' अशी या चळवळींची मुख्य मागणी होती. ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडात कामगारांच्या हक्कांसाठी लढा दिला. १ मे १८९० पॅरीस परिषदेत १ मे १८९० हा 'जागतिक कामगार एकता दिवस' म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. त्यानंतर १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिकरित्या कामगार दिन म्हणून मान्यता देण्यात आली.

Intro:कहा जाता है कि बच्चे देश का भविष्य होते हैं इन्हीं के हाथ में देश को आगे ले जाने की ज़िम्मेदारी होने बात कही जाती है. इसी बात को ध्यान में रखते हुए हुए ईटीवी भारत ने दिल्ली विश्वविद्यालय में पढ़ रहे छात्रों से एक मई यानि मजदूर दिवस के बारे कितना बच्चे जानते हैं और कब मनाया जाता है को लेकर युवाओं से सवाल किया. जिसपर जाने को मिला कि करीब 70 फीसदी युवाओं को पता ही नहीं है कि मजदूर दिवस कब, क्यों और किस वजह से मनाया जाता है.

Body:वहीं दिल्ली विश्वविद्यालय की एक छात्रा से जब पूछा कि मजदूर दिवस कब, क्यों और किस वजह से मनाया जाता है उसपर छात्रा ने एक शब्द में जवाब देते हुए कहा कि नहीं पता है कि मजदूर दिवस कब और क्यों मनाया जाता है. यह हाल केवल एक छात्र या छात्रा का नहीं बल्कि अधिकतर छात्रों को मजदूर दिवस के बारे में पता ही नहीं है. वहीं एक छात्र पंकज ने कहा कि मजदूर दिवस श्रमिकों के लिए मनाया जाता हैं लेकिन यह नहीं पता है कि कब और क्यों मनाया जाता है.

वहीं जब एक अन्य छात्र अमन से पूछा कि मजदूर दिवस कब मनाया जाता है तो छात्र ने कहा कि पता नहीं है कि मजदूर दिवस कब मनाया जाता है. साथ ही कहा कि कभी मजदूर दिवस के बारे सामान्य ज्ञान की किताब में पढ़ा था लेकिन अब याद नहीं है. वहीं एक अन्य छात्र शौर्य से जब पूछा कि मजदूर दिवस कब मनाया जाता है तो छात्र ने जवाब दिया और कहा कि यह मजदूर पर निर्भर करता है कि वह कब मजदूर दिवस मानता है.

वहीं एक छात्रा इक़ानूर से जब पूछा कि मजदूर दिवस कब मनाया जाता है तो छात्रा ने कहा कि एक मई को मनाया जाता है. साथ ही कहा कि मजदूर दिवस मजदूरों के लिए मनाया जाता है जो हमारे देश के विकास लिए काम करते है. इसके अलावा जब छात्रा से पूछा कि मजदूर दिवस कब से मनाया जा रहा है तो छात्रा ने कहा कि यह नहीं पता है कि कब से मजदूर दिवस मनाया जाना शुरू हुआ है.

Conclusion:वहीं इस आधुनिक युग में छात्र बेशक डिजिटली सशक्त हो गए हैं. लेकिन छात्रों को यह नहीं पता है कि मजदूर दिवस क्या है बेशक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मजदूरों की उथान की बात करते हैं उन्हें सशक्त करने की बात करते हैं. उनके कौशल विकास की बात करते हैं पर इन्हीं मजदूरों के बारे में देश के भविष्य को बिल्कुल भी जानकारी नहीं है.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.