ETV Bharat / bharat

दिल्ली विधानसभा निवडणूक : भाजपने स्वीकारली हार? प्रदेश कार्यालयातील सूचक पोस्टर.. - दिल्ली निवडणूक २०२०

भाजपच्या दिल्लीमधील कार्यालयात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर 'विजय से हम अहंकारी नहीं होते, और पराजय से हम निराश नहीं होते' असा मजकूर लिहिला आहे.

Delhi Assembly Elections 2020 BJP accepts its defeat indicates poster in delhi office
दिल्ली विधानसभा निवडणूक : भाजपने स्वीकारली हार? प्रदेश कार्यालयातील सूचक पोस्टर..
author img

By

Published : Feb 11, 2020, 12:46 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीचे आकडे पाहताच, भाजपने दिल्लीमधील आपला पराभव मान्य केला आहे. हे आम्ही नाही म्हणत, हे दिल्ली भाजप प्रदेश कार्यालयातील एक पोस्टर सूचित करत आहे.

भाजपच्या दिल्लीमधील कार्यालयात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर 'विजय से हम अहंकारी नहीं होते, और पराजय से हम निराश नहीं होते' असा मजकूर लिहिला आहे.

Delhi Assembly Elections 2020 BJP accepts its defeat indicates poster in delhi office
दिल्ली विधानसभा निवडणूक : भाजपने स्वीकारली हार? प्रदेश कार्यालयातील सूचक पोस्टर..

सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासून सुरूवातीचे जे आकडे समोर आले आहेत, त्यानुसार आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. भाजप अल्पमतात आहे, तर काँग्रेस एकाही जागेवर पुढे नसल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा : #DelhiElections2020Live : आप 58 तर भाजप 12 जागांवर आघाडीवर

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.