ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णय असंवैधानिक - प्रियांका गांधी - jammu kashmir

केंद्र सरकारने ज्या पद्धतीने ३७० कलम हटवले आहे ते पूर्णपणे असंवैधानिक असल्याची टीका काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे.

प्रियंका गांधी
author img

By

Published : Aug 13, 2019, 11:20 PM IST

Updated : Aug 13, 2019, 11:26 PM IST

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने हे कलम हटवले आहे ते पूर्णपणे असंवैधानिक असल्याची टीका त्यांनी केली. सरकारने लोकशाहीची सर्व तत्वे पायदळी तुडवली आहेत. अशा गोष्टी करत असताना काही नियम पाळणे गरजेचे असते. मात्र, ते पाळले गेले नाहीत, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

  • Priyanka Gandhi Vadra, Congress on #Article370: The manner in which it has been done is completely unconstitutional & it's against all the principles of democracy, there are rules to be followed when such things are done, which were not followed. pic.twitter.com/av4RAsATNi

    — ANI (@ANI) August 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारचा हा निर्णय घटना विरोधी असल्याचे म्हटले होते. आता प्रियांका गांधींनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे.

Intro:Body:

national

Conclusion:
Last Updated : Aug 13, 2019, 11:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.