ETV Bharat / bharat

बिहार पूर : 16 जिल्ह्यातील 75 लाख नागरिकांना फटका, 24 जणांचा मृत्यू

बिहार सरकारने दिलेली माहिती अशी, की सीतामढी, शेवोहार, सुपाल, किशनगंज, दरभंगा, मुझ्झफरपूर नगर, गोपालगंज, वेस्ट चंपारण्य, ईस्ट चंपारण्य, खागिरा, सरण, समस्तीपूर, सिवन, मधुबानी, माधेपूर आणि सहरसा या 16 जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे.

बिहार पूर
बिहार पूर
author img

By

Published : Aug 12, 2020, 1:48 PM IST

पाटणा - बिहारमध्ये 16 जिल्ह्यातील 75 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती बिहार सरकारने आज बुधवारी दिली.

बिहार सरकारने दिलेली माहिती अशी, की सीतामढी, शेवोहार, सुपाल, किशनगंज, दरभंगा, मुझ्झफरपूर नगर, गोपालगंज, वेस्ट चंपारण्य, ईस्ट चंपारण्य, खागिरा, सरण, समस्तीपूर, सिवन, मधुबानी, माधेपूर आणि सहरसा या 16 जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे.

या पुरात 1260 पंचायतीना फटका बसला आहे. दसरभंगातील 10, मुझ्झफरपूर नगर 6, वेस्ट चंपारण्य 4, सरण आणि सिवन 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 66 प्राण्यांचा जीव गेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.