ETV Bharat / bharat

धक्कादायक! मंदिरात आलेल्या दलित तरुणाला नग्नावस्थेत फिरवले

या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुजारी आणि एका स्थानिकाला अटक करण्यात आली आहे. तर, इतर आरोपी फरार आहेत.

धक्कादायक!
author img

By

Published : Jun 12, 2019, 5:25 PM IST

Updated : Jun 12, 2019, 5:33 PM IST

चामराजनगर - कर्नाटकात दलित अत्याचाराचा एक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकताल्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटमध्ये पुजारी आणि ग्रामस्थांनी एका दलित तरुणाला शनिश्वर मंदिरात नग्नावस्थेत फिरवले आहे. तर, तो दलित तरुण देवाच्या मूर्तीला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण ३ जून रोजीचे आहे.

घटनेसंदर्भात मंदिरातले पुजारी चंद्राप्पा म्हणाले, तो मंदिरात आला तेव्हा मी त्याला पाणी दिले. त्याला मंदिरात यायचे होते. मी त्याला बोलावले पण त्यानं माझी कॉलर पकडली. कारण नसताना मला शिवीगाळ करू लागला. तो मंदिरात आला तेव्हा त्याच्या अंगावर कपडे नव्हते. मी त्याला लुंगी दिली. असे वाटत होते की, त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. तर दुसरीकडे तरुणाच्या भावाने पुजारी आणि ग्रामस्थांनी त्याला नग्नावस्थेत फिरवल्याचे म्हटले आहे.

या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुजारी आणि एका स्थानिकाला अटक करण्यात आली आहे. तर, इतर आरोपी फरार आहेत.

हा तरुण परीक्षेसाठी म्हैसूरला गेला होता. गुंडलुपेटकडे परत येताना रस्त्यात राघवपूर गावात त्याच्या दुचाकीला अपघात झाला. येथे त्याला लुटण्यातही आले. त्यानंतर तो मंदिरात गेला. तेथे त्याला नग्नावस्थेत फिरवण्याचा प्रकार घडला. या तरुणाच्या वडिलांनी एक प्रमाणपत्र दिले असून, त्यात तो मानसिक रुग्ण असल्याचे म्हटले आहे.

Intro:Body:

dalit atrocity man allegedly made parading naked for entering temple in karnataka

dalit, atrocity, made parading naked, temple, karnataka

-------------

धक्कादायक! मंदिरात आलेल्या दलित तरुणाला नग्नावस्थेत फिरवल्याचा आरोप

चामराजनगर - कर्नाटकात दलित अत्याचाराचा एक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकताल्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटमध्ये पुजारी आणि ग्रामस्थांनी एका दलित तरुणाला शनिश्वर मंदिरात नग्नावस्थेत फिरवल्याचा आरोप होत आहे. तर, तो दलित तरुण देवाच्या मूर्तीला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण ३ जून रोजीचे आहे.

घटनेसंदर्भात मंदिरातले पुजारी चंद्राप्पा म्हणाले, तो मंदिरात आला तेव्हा मी त्याला पाणी दिले. त्याला मंदिरात यायचे होते. मी त्याला बोलावले पण त्यानं माझी कॉलर पकडली. कारण नसताना मला शिवीगाळ करू लागला. तो मंदिरात आला तेव्हा त्याच्या अंगावर कपडे नव्हते. मी त्याला लुंगी दिली. असे वाटत होते की, त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. तर दुसरीकडे तरुणाच्या भावाने पुजारी आणि ग्रामस्थांनी त्याला नग्नावस्थेत फिरवल्याचे म्हटले आहे.

या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुजारी आणि एका स्थानिकाला अटक करण्यात आली आहे. तर, इतर आरोपी फरार आहेत.

हा तरुण परीक्षेसाठी म्हैसूरला गेला होता. गुंडलुपेटकडे परत येताना रस्त्यात राघवपूर गावात त्याच्या दुचाकीला अपघात झाला. येथे त्याला लुटण्यातही आले. त्यानंतर तो मंदिरात गेला. तेथे त्याला नग्नावस्थेत फिरवण्याचा प्रकार घडला. या तरुणाच्या वडिलांनी एक प्रमाणपत्र दिले असून, त्यात तो मानसिक रुग्ण असल्याचे म्हटले आहे.

Conclusion:
Last Updated : Jun 12, 2019, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.