ETV Bharat / bharat

ऑपरेशन स्माईल : तेलंगाणा पोलिसांकडून ५८१ बालकामगारांची सुटका - तस्करी

५८१ मुलांपैकी ५४३ जणांना (३३९ मुले आणि २०४ मुली) सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर, ३८ मुलांना (२९ मुले आणि ९ मुली) त्यांच्याकडे पालकांकडे सोपवण्यात आले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jun 18, 2019, 10:08 AM IST

हैदराबाद - सायबराबाद पोलिसांनी गेल्यावर्षी ऑपरेशन स्माईल मोहिम राबवली होते. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी वर्षभरात ५८१ बालकामगारांची सुटका केली आहे.

सायबराबादच्या पोलीस आयुक्तांनी गेल्यावर्षी जून महिन्यात ऑपरेशन स्माईलसाठी ३ पथके स्थापन केली होती. ही पथके सायबराबादमधील वेगवेगळ्या भागात कार्यरत होती. लहान मुलांना भिक मागणे, लहान मुलांची तस्करी थांबवणे, वेश्या व्यवसायासाठी वापर होण्यापासून आणि गैरसामाजिक कृत्यासाठी त्यांचा वापर थांबवणे हा या मोहिमेचा मुळ उद्देश होता. ५८१ मुलांपैकी ५४३ जणांना (३३९ मुले आणि २०४ मुली) सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर, ३८ मुलांना (२९ मुले आणि ९ मुली) त्यांच्याकडे पालकांकडे सोपवण्यात आले आहे, अशी माहिती सायबराबादच्या पोलिसांनी दिली आहे.

Intro:Body:

Nat 02

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.