नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 86 हजार 508 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 57 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती दिली.
-
India's #COVID19 case tally crosses 57-lakh mark with a spike of 86,508 new cases & 1,129 deaths in last 24 hours.
— ANI (@ANI) September 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The total case tally stands at 5,732,519 including 9,66,382 active cases, 46,74,988 cured/discharged/migrated & 91,149 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/pTxY0gg99Y
">India's #COVID19 case tally crosses 57-lakh mark with a spike of 86,508 new cases & 1,129 deaths in last 24 hours.
— ANI (@ANI) September 24, 2020
The total case tally stands at 5,732,519 including 9,66,382 active cases, 46,74,988 cured/discharged/migrated & 91,149 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/pTxY0gg99YIndia's #COVID19 case tally crosses 57-lakh mark with a spike of 86,508 new cases & 1,129 deaths in last 24 hours.
— ANI (@ANI) September 24, 2020
The total case tally stands at 5,732,519 including 9,66,382 active cases, 46,74,988 cured/discharged/migrated & 91,149 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/pTxY0gg99Y
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,129 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 91 हजार 149 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 57 लाख 32 हजार 519 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 66 हजार 382 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 46 लाख 74 हजार 988 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, काल दिवसभरात 11 लाख 56 हजार 569 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 6 कोटी, 74 लाख, 36 हजार 31 एवढी झाली आहे.