ETV Bharat / bharat

तेलंगाणात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; शाळा, महाविद्यालयांसह सिनेमागृहे बंद - corona positive case

तेलंगाणा राज्यात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला दुसरा रुग्ण सापडला आहे. हा व्यक्ती नुकताच इटीलवरून भारतात परतला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
author img

By

Published : Mar 14, 2020, 5:14 PM IST

हैदराबाद - तेलंगाणा राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेला दुसरा रुग्ण सापडला आहे. हा व्यक्ती नुकताच इटीलवरून भारतात परतला होता. शहरातील गांधी रुग्णालायमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इतर दोघेही कोरोना संशयित सापडले आहेत. त्यांनाही आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

  • Telangana Health Ministry: Two more suspected cases of #Coronavirus have been found; their samples have been collected and sent to National Institute of Virology in Pune. Test results are awaited. https://t.co/msCcYKYIVv

    — ANI (@ANI) March 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सिनेमागृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कोरोनाचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण राज्यामध्ये सापडला होता. मात्र, उपचारानंतर तो पूर्णपणे बरा झाला आहे. आता दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सरकारकडून उपाययोजना लागू करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.