ETV Bharat / bharat

काँग्रेसचे राजघाटावर धरणे; सोनियांसह राहुल गांधी उपस्थित - CONGRESS protest against CAA

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून सोमवारी दिल्ली स्थित राजघाटावर धरणे करण्यात आले आहे.

काँग्रेसचे राजघाटावर धरणे
काँग्रेसचे राजघाटावर धरणे
author img

By

Published : Dec 23, 2019, 5:50 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून सोमवारी दिल्ली स्थित राजघाटावर धरणे करण्यात आले आहे. यावेळी सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी संविधानाची प्रस्तावना वाचली.

राजघाटावरील धरणे प्रदर्शनामध्ये काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत. हे प्रदर्शन रात्री 8 वाजता समाप्त होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

14 डिंसेबरला रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर काँग्रेसकडून पक्षाच्या स्थापना दिनी म्हणजेच २८ डिसेंबर ला देशभरामध्ये ‘संविधान बचाओ- भारत बचाओ’ मोर्चा काढण्यात येणार आहे.

Intro:Body:

काँग्रेसचे राजघाटावर  धरणे; सोनियांसह राहुल गांधी उपस्थित

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून सोमवारी दिल्ली स्थित राजघाटावर धरणे करण्यात आले आहे. यावेळी सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी संविधानाची प्रस्तावना वाचली.

राजघाटावरील धरणे प्रदर्शनामध्ये काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर वरिष्ठ नेते सहभागी झाले  आहेत. हे प्रदर्शन दुपारी 2 वाजता सुरू झाले असून रात्री 8 वाजता समाप्त होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

14 डिंसेबरला रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर काँग्रेसकडून पक्षाच्या स्थापना दिनी म्हणजेच २८ डिसेंबर ला देशभरामध्ये ‘संविधान बचाओ- भारत बचाओ’ मोर्चा काढण्यात येणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.