ETV Bharat / bharat

नागरिकत्व सुधारणा कायदा भेदभावपूर्ण - शशी थरुर - CAA Protest

रविवारी काँग्रेस नेता शशी थरूर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलनस्थळी पोहचले.

शशी थरूर
शशी थरूर
author img

By

Published : Jan 12, 2020, 10:40 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधामध्ये देशभरात आंदोलन सुरू आहेत. रविवारी काँग्रेस नेता शशी थरूर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी नागरिकत्व सुधारणा कायदा लोकशाहीविरोधी आणि भेदभावपूर्ण आहे. हा कायदा भारतीय लोकशाहीवरील एक डाग आहे, असे थरुर म्हणाले. मात्र, यावेळी काही आंदोलकांनी त्यांचा विरोध केला.

  • Our fight against Hindutva extremism should give no comfort to Islamist extremism either. We who’re raising our voice in the #CAA_NRCProtests are fighting to defend an #InclusiveIndia. We will not allow pluralism&diversity to be supplanted by any kind of religious fundamentalism. https://t.co/C9GVtB9gIa

    — Shashi Tharoor (@ShashiTharoor) December 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
शशी थरूर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनातील इस्लामी घोषणाचा विरोध केला होता. 'हिंदुत्ववादाविरूद्धच्या लढ्यात इस्लामिक अतिरेकीपणालाही स्थान मिळू नये. सीएए आणि एनआरसीविरूद्ध आवाज उठवणारी लोक सर्वसमावेशक भारतासाठी लढा देत आहेत. कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कट्टरतेला भारतातील विविधतेची जागा घेऊ देणार नाही', असे टि्वट थरूर यांनी केले होते. या टि्वटमुळे काही आंदोलकांनी त्यांचा विरोध केला. मिलिया इस्लामिया विद्यापीठासह दिल्लीतील शाहीन बाग भागात सुमारे महिनाभरापासून सीएए कायद्याचा निषेध सुरू आहे. मुस्लिमबहुल वस्तीतल्या महिला दिल्लीच्या कडाकाच्या थंडीत दिवस-रात्र बसून CAA विरोधात निदर्शनं करत आहेत. हा कायदा राज्यघटनेच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सीएए कायद्यावरून विरोधक मोदी सरकारवर टीक करत आहेत. तर सीएए' समर्थनार्थ भाजप अभियान राबवत आहे.

Intro:Body:

Congress MP Shashi Tharoor joins protest against caa in delhi

CitizenshipAmendmentAct,NationalRegisterofCitizens, protest in Shaheen Bagh,शशी थरुर, नागरिकत्व सुधारणा कायदा भेदभावपूर्ण, शशी थरुरु यांचे टि्वट,Congress MP Shashi Tharoor,CAA Protest,       

नागरिकत्व सुधारणा कायदा भेदभावपूर्ण - शशी थरुर

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधामध्ये देशभरात आंदोलन सुरू आहेत. रविवारी काँग्रेस नेता शशी थरूर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलन स्थळी पोहचले. यावेळी नागरिकत्व सुधारणा कायदा लोकशाहीविरोधी आणि भेदभावपूर्ण आहे. हा कायदा भारतीय लोकशाहीवरील एक डाग आहे, असे थरुर म्हणाले. मात्र यावेळी काही आंदोलकांनी त्यांचा विरोध केला.

शशी थरूर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनातील इस्लामी घोषणाचा विरोध केला होता. 'हिंदुत्ववादाविरूद्धच्या लढ्यात इस्लामिक अतिरेकीपणालाही स्थान मिळू नये. सीएए आणि एनआरसीविरूद्ध आवाज उठवणारी लोक सर्वसमावेशक भारतासाठी लढा देत आहेत. कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कट्टरतेला भारतातील विविधतेची जागा घेऊ देणार नाही', असे टि्वट थरूर यांनी केले होते. या टि्वटमुळे काही आंदोलकांनी त्यांचा विरोध केला.

मिलिया इस्लामिया विद्यापीठासह दिल्लीतील शाहीन बाग भागात सुमारे महिनाभरापासून सीएए कायद्याचा निषेध सुरू आहे.  मुस्लिमबहुल वस्तीतल्या महिला दिल्लीच्या कडाकाच्या थंडीत दिवस-रात्र बसून CAA विरोधात निदर्शनं करत आहेत. हा कायदा राज्यघटनेच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सीएए कायद्यावरून विरोधक मोदी सरकारवर टीक करत आहेत. तर सीएए' समर्थनार्थ भाजप अभियान राबवत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.