रायपूर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आदिवांसीबरोबर पारंपरिक नृत्यावर ठेका धरला. ढोल वाजवत त्यांनी आदिवासींबरोबर नृत्य केले. यावेळी राज्यातील काँग्रेस नेते उपस्थित होते.
राहुल गांधींनी आदिवासींबरोबर पारंपारिक नृत्यावर धरला ठेका, पाहा व्हिडिओ - traditional dance rahul gandhi
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य मोहत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आदिवांसीबरोबर पारंपरिक नृत्यावर ठेका धरला.
रायपूर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आदिवांसीबरोबर पारंपरिक नृत्यावर ठेका धरला. ढोल वाजवत त्यांनी आदिवासींबरोबर नृत्य केले. यावेळी राज्यातील काँग्रेस नेते उपस्थित होते.
छत्तीसगड: राहुल गांधींनी आदिवासींबरोबर पारंपारिक नृत्यावर धरला ठेका
रायपूर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य मोहत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आदिवांसीबरोबर पारंपरिक नृत्यावर ठेका धरला. ढोल वाजवत राहुल गांधीनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी काँग्रेसचे अनेत नेते उपस्थित होते.