नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील कोरोना रुग्ण वाढीवरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी कोरोना संसंर्ग काळात मोदी सरकारने वैद्यकीय सेवेकडे दुर्लक्ष करुन राजकारणावर लक्ष केंद्रीत केल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे. तसेच या काळात मोदी सरकारने पुढिल दैदिप्यमान यश मिळवल्याचा टोलाही त्यांनी लगावला असून त्याची महिन्याप्रमाणे यादी तयार केली आहे.
-
कोरोना काल में सरकार की उपलब्धियां:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
● फरवरी- नमस्ते ट्रंप
● मार्च- MP में सरकार गिराई
● अप्रैल- मोमबत्ती जलवाई
● मई- सरकार की 6वीं सालगिरह
● जून- बिहार में वर्चुअल रैली
● जुलाई- राजस्थान सरकार गिराने की कोशिश
इसी लिए देश कोरोना की लड़ाई में 'आत्मनिर्भर' है।
">कोरोना काल में सरकार की उपलब्धियां:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 21, 2020
● फरवरी- नमस्ते ट्रंप
● मार्च- MP में सरकार गिराई
● अप्रैल- मोमबत्ती जलवाई
● मई- सरकार की 6वीं सालगिरह
● जून- बिहार में वर्चुअल रैली
● जुलाई- राजस्थान सरकार गिराने की कोशिश
इसी लिए देश कोरोना की लड़ाई में 'आत्मनिर्भर' है।कोरोना काल में सरकार की उपलब्धियां:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 21, 2020
● फरवरी- नमस्ते ट्रंप
● मार्च- MP में सरकार गिराई
● अप्रैल- मोमबत्ती जलवाई
● मई- सरकार की 6वीं सालगिरह
● जून- बिहार में वर्चुअल रैली
● जुलाई- राजस्थान सरकार गिराने की कोशिश
इसी लिए देश कोरोना की लड़ाई में 'आत्मनिर्भर' है।
कोरोना काळात सरकारने मिळविलेले यश
● फेब्रुवारी- नमस्ते ट्रंप कार्यक्रम यशस्वी
● मार्च - मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार पाडले
● एप्रिल - मेणबत्ती पेटविणेसारखा इव्हेंट यशस्वी
● मे - मोदी सरकारचे ६ वर्ष पूर्ण कार्यक्रम
● जून - बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅली
● जुलै - राजस्थान सरकार पाडण्यात मग्न
या सर्व मोदी सरकारच्या कामामुळे भारत कोरोना विरुद्धच्या लढाईत 'आत्मनिर्भर' आहे.