नवी दिल्ली - ह्युस्टनमधील हाऊडी मोदी कार्यक्रमामध्ये 'अब की बार ट्रम्प सरकार' घोषणा दिल्यावरुन मोदींवर टीका होत आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर मात्र मोदींच्या मदतीला धावून गेले आहेत. मोदींच्या वक्तव्याचा चुकीचा अन्वयार्थ काढल्याचे म्हणत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. परराष्ट्रमंत्री असे पर्यंत पंतप्रधानांना थोडा मुत्सद्दीपणा शिकवा, असे म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली.
जयशंकरजी पंतप्रधान मोदींनाही मुत्सद्देगिरी शिकवा, राहुल गांधीचा मोदींना टोला - राहुल गांधीचा मोदींना टोला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. परराष्ट्रमंत्री असे पर्यंत पंतप्रधानाना थोडा मुसद्दीपणा शिकवा, असे एस जयशंकर यांना आवाहन करत मोदींवर टीका केली.
नवी दिल्ली - ह्युस्टनमधील हाऊडी मोदी कार्यक्रमामध्ये 'अब की बार ट्रम्प सरकार' घोषणा दिल्यावरुन मोदींवर टीका होत आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर मात्र मोदींच्या मदतीला धावून गेले आहेत. मोदींच्या वक्तव्याचा चुकीचा अन्वयार्थ काढल्याचे म्हणत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. परराष्ट्रमंत्री असे पर्यंत पंतप्रधानांना थोडा मुत्सद्दीपणा शिकवा, असे म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली.
जयशंकरजी पंतप्रधान मोदींनाही मुत्सद्देगिरी शिकवा, राहुल गांधीचा मोदींना टोला
नवी दिल्ली - ह्युस्टन मधील हाऊडी मोदी कार्यक्रमामध्ये 'अब की बार ट्रम्प सरकार' घोषणेवरुन मोदींवर टीका होत आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर मात्र, मोदीच्या मदतीला धावून गेले. मोदींच्या वक्तव्याचा चुकीचा अनन्वयार्थ काढल्याचे म्हणत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. परराष्ट्रमंत्री असे पर्यंत पंतप्रधानाना थोडा मुसद्दीपणा शिकवा, असे म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली.
अमेरिकेतील स्थानिक राजकारणावर भारताची भूमिका तटस्थतेची आहे, पंतप्रधान मोदी हे भुतकाळातील एका घोषणेविषयी बोलत होते, असे स्पष्टीकरण एस. जयशंकर यांनी दिले होते. त्यावरुन राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.
मोदींच्या अकार्यक्षमतेवर पांघरुन घातल्याबद्दल धन्यवाद. मोदींनी डेमोक्रॅट पक्षाला दिलेल्या पाठिंब्यामुळे भारतापुढे पेच निर्माण झाला आहे. मला आशा आहे की तुमच्या मध्यस्थीनं हा प्रश्न सुटेल. जोपर्यंत तुम्ही परराष्ट्र मंत्री आहात तोपर्यंत पंतप्रधानांना मुत्सद्दीपणी शिकवा, असे परराष्ट्र मंत्र्यांना म्हणत मोदींना टोला लगावला. मात्र, मोदींच्या घोषणेचा चुकीचा अर्थ लावू नका, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले आहेत.
Conclusion: