नवी दिल्ली - राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्यांची प्रकृती ठीक असून, केवळ नियमीत तपासणीसाठी त्यांना रूग्णालयात दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.
-
#UPDATE Delhi: Congress interim president Sonia Gandhi is admitted to the hospital for a routine check-up. https://t.co/VVQNj3i2FZ
— ANI (@ANI) February 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE Delhi: Congress interim president Sonia Gandhi is admitted to the hospital for a routine check-up. https://t.co/VVQNj3i2FZ
— ANI (@ANI) February 2, 2020#UPDATE Delhi: Congress interim president Sonia Gandhi is admitted to the hospital for a routine check-up. https://t.co/VVQNj3i2FZ
— ANI (@ANI) February 2, 2020
हेही वाचा : निर्भया प्रकरण : फाशीच्या स्थगितीविरोधात केंद्राच्या याचिकेवरील निकाल ठेवला राखून..