ETV Bharat / bharat

#CAA : 'नरेंद्र मोदी 'राम' तर अमित शाह 'हनुमान'

मोदी हे श्री राम तर अमित शाह हनुमान आहेत, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.

शिवराज सिंह चौहान
शिवराज सिंह चौहान
author img

By

Published : Jan 29, 2020, 5:28 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारला नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. मोदी हे श्री राम तर अमित शाह हनुमान आहेत, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.

  • Former Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan: No force in the world can stop the implementation of Citizenship Amendment Act. Narendra Modi is the Prime Minister who does not fear threats. He is a lion. If Narendra Modi is a Lord Ram, then Amit Shah is Lord Hanuman. pic.twitter.com/E6o6glLL7O

    — ANI (@ANI) January 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
'देशामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यापासून जगातील कोणतीच शक्ती थांबवू शकत नाही. नरेंद्र मोदी हे कोणालाच घाबरत नसून ते एक सिंह आहेत. नरेंद्र मोदी हे राम तर अमित शहा हे हनुमान आहेत', असे शिवराज सिंह चौहान म्हणाले. यापुर्वी पाकिस्तानमध्ये धर्माच्या आधारावर ज्यांचा छळ होत आला आहे, अशा स्थलांतरीत लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाप्रमाणेच आहेत, असे वक्तव्य शिवराज सिंह चौहान यांनी केले होते. भाजपचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रवींदर रैना यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम तर आणि अमित शाह यांना हनुमान असे म्हटले होते.

हेही वाचा - जनता दल संयुक्तमधून प्रशांत किशोर यांच्यासह पवन वर्मा यांची हकालपट्टी

Intro:Body:

#CAA : 'नरेंद्र मोदी 'राम' तर अमित शाह 'हनुमान'

नवी दिल्ली -  केंद्र सरकारला नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. मोदी हे श्री राम तर अमित शाह हनुमान आहेत, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.

'देशामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यापासून जगातील कोणतीच शक्ती थांबवू शकत नाही.  नरेंद्र मोदी हे कोणालाच घाबरत नसून ते एक सिंह आहेत. जर नरेंद्र मोदी हे राम तर अमित शहा हे हनुमान आहेत', असे शिवराज सिंह चौहान म्हटले आहे.

यापु्र्वी, पाकिस्तानमध्ये धर्माच्या आधारावर ज्यांचा छळ होत आला आहे, अशा स्थलांतरीत लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाप्रमाणेच आहेत, असे वक्तव्य शिवराज सिंह चौहान यांनी केले होते.  तसेच भाजपचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रवींदर रैना यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम तर  आणि अमित शाह यांना हनुमान असे म्हटले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.