नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांना रविवारपासून ताप आणि घसा दुखीचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे रविवारी दुपानंतर त्यांनी सर्व नियोजित बैठका रद्द केल्या आहेत. तसेच ताबोडतोब स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. खबरदारी म्हणून त्यांनी इतरांना भेटणेही टाळले आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...