ETV Bharat / bharat

जमिनीच्या वादातून खंडणीची मागणी करत कुटुंबियांना मारहाण, बाळाचा नखही उखडला - clash between two groups

जमीनीच्या वादातून खंडणीची मागणी करणाऱ्या गुंडांनी गया येथील एका परिवारावर हल्ला करत मारहाण केली. सर्व जखमींना उपचारासाठी जेपीएन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी कुटुंबिय
जखमी कुटुंबिय
author img

By

Published : May 7, 2020, 1:21 PM IST

गया (पाटणा, बिहार) - येथील मगध विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुंडांनी घरात घुसून कुटुंबियांनी क्रुरतेने मारहाण केली. या मारहाणीत गुंडांनी एका 9 महिन्याच्या बाळाच्या हाताच्या बोटातील एक नख उखडून काढले आहे. सर्वांवर शहरातील जेपीएन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जमिनीतच्या वादातून खंडणीची मागणी करत कुटुंबियांना मारहाण

काय आहे है प्रकरण

जखमी सुनीता यांनी सांगितले की, मी माहेरी आले होते. रात्री गावातील काही गुंडांनी जमीन विक्रीसाठी खंडणी नाही दिल्याने घरात घुसुन मारहाण केली. लहान मुलांना आपटून आपटून मारहाण केली. एवढ्यावर न थांबता त्यांनी 9 महिन्याच्या चिमुकल्याचे नख उपसून काढले. ते सर्वजण दारुच्या नशेत होते.

खंडणी न दिल्याने केली मारहाण

सुनिताचा भाऊ मनोज यादव याने सांगितले की, एका जमीनीबाबत वाद होता. पण, दोन्ही पक्षांनी आपापसात हा वाद मिटवला. पण, गावगुंड वाद मिटविण्यासाठी सतत खंडणी मागत होते. पण, पैसे देण्यास आम्ही नकार दिला. त्यामुळे त्यांनी घरात घुसून हाणामारी केली. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी हमलोगों को प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात दाखल केले. पण, त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार झाला नाही त्यामुळे त्यांना जेपीएन रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

हेही वाचा - एक विवाह असाही...कर्करोग पीडित भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये तीने केले लग्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.