ETV Bharat / bharat

'ख्रिस्ताची शिकवण ही जगभरातील करोडो लोकांना प्रेरणा देते' - नाताळ शुभेच्छा

मोदींनी ट्विटरवरून नाताळच्या शुभेच्छा दिल्या. नाताळच्या शुभेच्छा! या शुभदिनी आपण येशू ख्रिस्ताच्या उदात्त विचारांना लक्षात आणले पाहिजे. त्यांनी आयुष्यभर सेवा आणि करूणेचा प्रसार केला. तसेच, आयुष्यभर त्यांनी मानवी दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केले. येशू ख्रिस्ताची शिकवण ही जगभरातील करोडो लोकांना प्रेरणा देते, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

Christ's teachings inspire millions across world: Modi
'ख्रिस्ताची शिकवण ही जगभरातील करोडो लोकांना प्रेरणा देते'
author img

By

Published : Dec 25, 2019, 11:38 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी येशू ख्रिस्ताच्या उदात्त विचारांची आठवण करून दिली.

  • Merry Christmas!

    We remember, with immense joy, the noble thoughts of Jesus Christ. He epitomised spirit of service and compassion, devoting his life towards alleviating human suffering.

    His teachings inspire millions across the world.

    — Narendra Modi (@narendramodi) December 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोदींनी ट्विटरवरून नाताळच्या शुभेच्छा दिल्या. नाताळच्या शुभेच्छा! या शुभदिनी आपण येशू ख्रिस्ताच्या उदात्त विचारांना लक्षात आणले पाहिजे. त्यांनी आयुष्यभर सेवा आणि करूणेचा प्रसार केला. तसेच, आयुष्यभर त्यांनी मानवी दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केले. येशू ख्रिस्ताची शिकवण ही जगभरातील करोडो लोकांना प्रेरणा देते, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

२५ डिसेंबरला जगभरात येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसानिमित्त नाताळ हा सण साजरा करण्यात येतो.

हेही वाचा : भाजप छी छी..! ममतांनी दिल्या भाजपसह सीएए, एनआरसी विरोधात घोषणा

Intro:Body:

Christ's teachings inspire millions across world: Modi

New Delhi, Dec 25 (IANS) Prime Minister Narendra Modi on Wednesday greeted the people on Christmas, saying the teachings of Jesus Christ inspire millions across the world.

He said it is a day to remember Christ with immense joy.

"Merry Christmas! We remember, with immense joy, the noble thoughts of Jesus Christ. He epitomised spirit of service and compassion, devoting his life towards alleviating human suffering. His teachings inspire millions across the world," Modi tweeted.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal also wished for peace for all.

"Merry Christmas. May God shower his choicest blessings on all. May there be peace, love and happiness everywhere," Kejriwal tweeted..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.