न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अत्यंत 'अक्षम्य आणि भ्याड' पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाचा ठराव केला आहे. यात दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे म्हटले आहे. परिषदेत १५ देश असून यामधील चीनदेखील या ठरावाला पाठिंबा दिला आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा झटका मानला जात आहे.
सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करून मात्र, पाकिस्तानचे नाव न घेता हा ठराव केला आहे. पुलवमासारख्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्वच दोषींना शिक्षा मिळाली पाहिजे, असे यात म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची जागतिक पातळीवर कोंडी करण्यास सुरुवात केली होती.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जारी करण्यात आलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये 'मसूद अझहर म्होरक्या असलेली संघटना' अशा प्रकारे जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करण्यात आला आहे. परिषदेत चीनचाही समावेश आहे. आतापर्यंत प्रत्येक वेळी चीनने मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला विरोध केला आहे.
‘अशा दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणारे, त्यांना रसद पुरवणारे, मदत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय कायदा बंधने आणि सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे पालन करत आहोत. सर्व देशांना भारत सरकार आणि इतर सर्व तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे,’ असे सुरक्षा परिषदेत सांगण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांनी या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांचे कुटुंबीय, भारतीय जनता आणि सरकारविषयी सहानुभूती व्यक्त केली. जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या.
पाकिस्तानला दणका; UNSC मध्ये पुलवामा हल्ल्याच्या 'निषेध ठरावा'ला चीनचा पाठिंबा - masood azhar

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याच्या 'निषेध ठरावा'ला चीनचा पाठिंबा...
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला मोठा झटका...
दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असा आहे ठराव...
--------------------
UNSC मध्ये पुलवामा हल्ल्याच्या 'निषेध ठरावा'ला चीनचा पाठिंबा, पाकिस्तानला दणका
न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अत्यंत 'अक्षम्य आणि भ्याड' पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाचा ठराव केला आहे. यात दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे म्हटले आहे. परिषदेत १५ देश असून यामधील चीनदेखील या ठरावाला पाठिंबा दिला आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा झटका मानला जात आहे.
सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करून मात्र, पाकिस्तानचे नाव न घेता हा ठराव केला आहे. पुलवमासारख्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्वच दोषींना शिक्षा मिळाली पाहिजे, असे यात म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची जागतिक पातळीवर कोंडी करण्यास सुरुवात केली होती.
राष्ट्र सुरक्षा परिषदेत जारी करण्यात आलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये 'मसूद अझहर म्होरक्या असलेली संघटना' अशा प्रकारे जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करण्यात आला आहे. परिषदेत चीनचाही समावेश आहे. आतापर्यंत प्रत्येक वेळी चीनने मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला विरोध केला आहे.

Conclusion: