ETV Bharat / bharat

काश्मीर मुद्द्यावरून भारताने चीनला फटकारले; भविष्यात मध्ये न पडण्याचा दिला इशारा

पाकिस्तान सातत्याने 'यूएनएससी'मध्ये काश्मीर प्रश्न पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये चीन हे पाकिस्तानला कायम मदत करत आले आहे. मात्र, इतर देश यामध्ये भारताच्या बाजूने असल्यामुळे पाकिस्तानचा हा डाव कायम फसत आला आहे.

China should reflect on global consensus; refrain from such actions: MEA on UNSC move
काश्मीर मुद्द्यावरून भारताने चीनला फटकारले; भविष्यात मध्ये न पडण्याचा दिला इशारा!
author img

By

Published : Jan 16, 2020, 6:00 PM IST

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये (यूएनएससी) काश्मीर मुद्दा पुढे आणण्यासाठी चीन पाकिस्तानला मदत करत आहे. या मुद्द्यावरून भारत सरकारने चीनला चांगलेच फटकारले आहे. संपूर्ण जग ज्या गोष्टीवर सहमत आहे, त्या गोष्टीबाबत चीनने चिंतन केले पाहिजे आणि अशा प्रकारचे प्रयत्न भविष्यात करून नयेत, असा इशारा भारताने चीनला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली.

काश्मीर मुद्द्यावरून भारताने चीनला फटकारले; भविष्यात मध्ये न पडण्याचा दिला इशारा!

पाकिस्तान सातत्याने 'यूएनएससी'मध्ये काश्मीर प्रश्न पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये चीन हे पाकिस्तानला कायम मदत करत आले आहे. मात्र, इतर देश यामध्ये भारताच्या बाजूने असल्यामुळे पाकिस्तानचा हा डाव कायम फसत आला आहे. या १५ सदस्यीय समितीमधील इतर सदस्यांनी काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न असल्याचे सांगत यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. या समितीमधील बहुतांश सदस्यांचे असे मत होते, की काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही.

कुमार पुढे म्हणाले, की यूएनएससी सारख्या व्यासपीठाचा पाकिस्तान गैरवापर करत आहे. अशा प्रकारचे पाऊल उचलून ते स्वतःचीच जागतिक स्तरावर नामुष्की करून घेत आहेत.

हेही वाचा : 'राज्यपालांना डावलून सर्वोच्च न्यायालयात जाणं म्हणजे नियमांचे उल्लंघन'

ZCZC
PRI GEN NAT
.NEWDELHI DEL52
MEA-UNSC-KASHMIR
China should reflect on global consensus; refrain from such actions: MEA on UNSC move

         New Delhi, Jan 16 (PTI) India on Thursday hit out at China for helping Pakistan in trying to raise the Kashmir issue at the UN Security Council, saying Beijing should seriously reflect on the global consensus and refrain from such actions in the future.
          Pakistan has repeatedly tried to raise the Kashmir issue at the UN Security Council with China's help, but it failed again to find any support. The latest attempt failed as other countries of the 15-member council felt Kashmir is a bilateral matter between India and Pakistan.
          The overwhelming majority of the UNSC was of view that it was not the right forum for such issues, Ministry of External Affairs Spokesperson Raveesh Kumar said at a briefing when asked about the developments in the UNSC.
          An attempt was made by Pakistan to misuse the UNSC, he said, adding that Islamabad has a choice to avoid such a global embarrassment in the future.
          Pakistan's attempt to peddle baseless allegations and show an alarming scenario failed as it lacked credibility, he said.
          On another question on whether Pakistan will be invited when India hosts the SCO heads of government meet this year, Kumar said all eight member countries and four observers will be invited. PTI MPB ASK
AAR
01161636
NNNN
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.