ETV Bharat / bharat

देव तारी त्याला..  इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडूनही चिमुकला जिवंत, पाहा व्हिडिओ - दुसऱया मजल्यावरून पडला मुलगा

देवतारी त्याला कोण मारी याचा जिवंत अनुभव आज मध्यप्रदेशमधील टीकमगढ येथे पाहायला मिळाला आहे.

देव तारी त्याला कोण मारी!
author img

By

Published : Oct 20, 2019, 8:19 PM IST

नवी दिल्ली - देवतारी त्याला कोण मारी याचा जिवंत अनुभव आज मध्यप्रदेशमधील टीकमगढ येथे पाहायला मिळाला आहे. घरातील दुसऱ्या मजल्यावर लहान मुलगा कुटुंबासोबत खेळत होता. यादरम्यान तोल गेल्यामुळे तो बाल्कनीतून खाली पडला. दैव बलवत्तर म्हणून मुलगा जमिनीवर न पडता रस्त्यावरून जात असलेल्या एका सायकल रिक्षामध्ये पडला. त्यामुळे त्या चिमुकल्याचा जीव वाचला आहे.

  • #WATCH Tikamgarh: A child fell from a building on a rickshaw that was passing on road below. Child's father Ashish Jain says,"He was playing on 2nd floor with family members. He fell from railing after he lost his balance. He was examined at a hospital & is safe". #MadhyaPradesh pic.twitter.com/3yDOzZmB9y

    — ANI (@ANI) October 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान संपुर्ण घटना सीसीटिव्ही कॅमऱ्यामध्ये कैद झाली आहे. ज्यामध्ये मुलगा मजल्यावरून थेट सायकल रिक्क्षामध्ये पडल्याच पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्या मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. संपुर्ण चाचण्या पार पडल्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. लहाण मुलाच्या कुटुंबियांनी रिक्क्षावाल्याचे आभार मानले असून त्याला कपडे आणि मिठाई भेट म्हणून दिली आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Intro:Body:

ि्ि

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.