लखनऊ - नुकत्याच पार पडलेल्या चांद्रयान -२ मोहिमेनं देशभरामध्ये इस्रोची चर्चा झाली. या मोहिमेमध्ये जरी अडथळा आला असला तरी देशभरातून वैज्ञानिकांना पाठिंबा दर्शवण्यात आला. तसेचं इस्रोचं कौतुक करण्यात आले. वाराणसीत नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गा पुजेच्या कार्यक्रमात इस्रोच्या चांद्रयान- २, आणि गगनयान मोहिमेचा देखावा साकारण्यात आला आहे. यामध्ये अंतराळवीर, अध्यक्ष के. सिवान, चांद्रयानची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
-
Varanasi: A #DurgaPuja pandal has been made with the theme of Chandrayaan 2 mission. The pandal also has a model of ISRO Chief K Sivan. Puja committee's Rajesh Jaiswal says "We also wanted to depict ISRO's manned space mission, so we also installed models of astronauts." (04.10) pic.twitter.com/08ZkBkWjAD
— ANI UP (@ANINewsUP) October 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Varanasi: A #DurgaPuja pandal has been made with the theme of Chandrayaan 2 mission. The pandal also has a model of ISRO Chief K Sivan. Puja committee's Rajesh Jaiswal says "We also wanted to depict ISRO's manned space mission, so we also installed models of astronauts." (04.10) pic.twitter.com/08ZkBkWjAD
— ANI UP (@ANINewsUP) October 4, 2019Varanasi: A #DurgaPuja pandal has been made with the theme of Chandrayaan 2 mission. The pandal also has a model of ISRO Chief K Sivan. Puja committee's Rajesh Jaiswal says "We also wanted to depict ISRO's manned space mission, so we also installed models of astronauts." (04.10) pic.twitter.com/08ZkBkWjAD
— ANI UP (@ANINewsUP) October 4, 2019
या देखाव्यामध्ये इस्रोच्या गगनयान मोहिमेचा देखावाही साकारला आहे. गगनयान मोहिमेद्वारे अवकाशात माणूस पाठवण्यात आला आहे. त्यामुळे देखाव्यामध्ये अंतराळवीरांच्या प्रतिकृती साकारण्यात आला आहे. के. सिवान यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
नवरात्रोत्सव देशभरामध्ये साजरा केला जात आहे. यानिमित्ताने होणाऱ्या दुर्गा पुजांमध्ये विविध देखावे साकारण्यात येत आहेत. ताज्या घडामोडींवर आधारीत देखावे साकारण्यावर विविध मंडळांचा भर आहे.