ETV Bharat / bharat

राज्यांच्या जीएसटी भरपाईसाठी केंद्राने दिले ३६ हजार कोटी रुपये... - राज्यांना जीएसटी भरपाई

कोरोना महामारीमुळे सध्या राज्य सरकारांना जादाचा खर्च करावा लागत आहे. तसेच, त्यांना मिळणाऱ्या महसूलाचा बराचसा भाग बंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने जीएसटी भरपाईसाठी एकूण ३६,४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Centre releases Rs 36,400 crore as GST compensation to States
राज्यांच्या जीएसटी भरपाईसाठी केंद्राने दिले ३६ हजार कोटी रुपये...
author img

By

Published : Jun 4, 2020, 10:16 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने राज्यांना जीएसटी भरपाई म्हणून रक्कम दिली आहे. ही रक्कम एकूण ३६,४०० कोटी रुपये एवढी आहे. डिसेंबर 20१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून ही रक्कम देण्यात आली आहे.

कोरोना महामारीमुळे सध्या राज्य सरकारांना जादाचा खर्च करावा लागत आहे. तसेच, त्यांना मिळणाऱ्या महसूलाचा बराचसा भाग बंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने जीएसटी भरपाईसाठी एकूण ३६,४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले होते.

केंद्र सरकारने एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीसाठीचा जीएसटी भरपाई निधी यापूर्वीच राज्यांना दिला आहे. ही रक्कम एकूण १,१५,०९६ कोटी आहे.

हेही वाचा : 'विकासकांनी घरांच्या किमती कमी करायलाच पाहिजेत'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.