ETV Bharat / bharat

सात हजार कोटींची बँक फसवणूक प्रकरणे; सीबीआयचे तब्बल १६९ ठिकाणी छापे! - सीबीआय छापे

केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आज मोठी कारवाई करत आहे. बँकांच्या फसवणुकीसंदर्भात सीबीआय आज देशभरात १६९ ठिकाणी छापा मारत आहे. यासंदर्भात एकूण ४२ खटले नोंदवले आहेत. या सर्व खटल्यांमध्ये मिळून तब्बल ७,२०० कोटींची फसवणूक झाली आहे.

CBI news today
author img

By

Published : Nov 5, 2019, 5:23 PM IST

Updated : Nov 5, 2019, 7:27 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आज मोठी कारवाई करत आहे. बँकांच्या फसवणुकीसंदर्भात सीबीआय आज देशभरात १६९ ठिकाणी छापा मारत आहे.

आंध्र प्रदेश, चंदीगढ, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दादरा आणि नगर हवेली या सर्व राज्यांमध्ये विविध ठिकाणी हे छापे मारण्यात आले.

  • Central Bureau of Investigation (CBI) Sources: The number of cases filed by CBI has increased from 35 to 42, across 16 states and 5 Union Territories. Total loan amount defrauded has increased to Rs 7200 crores. pic.twitter.com/DZCdXrtvJT

    — ANI (@ANI) November 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
सीबीआयने बँक फसवणूकीसंदर्भात एकूण ४२ खटले नोंदवले आहेत. या सर्व खटल्यांमध्ये मिळून तब्बल ७,२०० कोटींची फसवणूक झाली आहे. यामधील बँकांची नावे जाहीर करण्यास मात्र सीबीआयने नकार दिला आहे.

हेही वाचा : पटनाच्या रस्त्यांवर धावणार नाहीत १५ वर्षांहून जुन्या गाड्या; प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Intro:Body:

सात हजार कोटींची बँक फसवणूक प्रकरणे; सीबीआयचे तब्बल १६९ ठिकाणी छापे!

नवी दिल्ली - केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आज मोठी कारवाई करत आहे. बँकांच्या फसवणूकीसंदर्भात सीबीआय आज देशभरात १६९ ठिकाणी छापा मारत आहे.

आंध्र प्रदेश, चंदीगढ, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दादरा आणि नगर हवेली या सर्व राज्यांमध्ये विविध ठिकाणी हे छापे मारण्यात आले.

सीबीआयने बँक फसवणूकीसंदर्भात एकूण ३५ खटले नोंदवले आहेत. या सर्व खटल्यांमध्ये मिळून तब्बल सात हजार कोटींची फसवणूक झाली आहे.

Conclusion:
Last Updated : Nov 5, 2019, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.