ETV Bharat / bharat

अयोध्या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ओवैसी अडचणीत; बिहारमध्ये तक्रार दाखल - ओवैसींविरूद्ध तक्रार

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात छपरा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी निकाल जाहीर केल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

case registered on AIMIM Chief Asaduddin Owaisi
author img

By

Published : Nov 15, 2019, 6:40 PM IST

पटना - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात छपरा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष अभिमन्यू कुमार सिंह यांनी आपले वकील मनोज सिंह यांच्या मार्फत ही तक्रार दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी निकाल जाहीर केल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अयोध्या प्रकरणी विवादास्पद वक्तव्य केल्यामुळे ओवैसी गोत्यात, बिहारमध्ये तक्रार दाखल..

यासोबतच, ओवैसींविरोधात राजद्रोह आणि धर्माच्या आधारावर लोकांना भडकवण्याबाबतही गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. अभिमन्यू कुमार सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात हैदराबादचे खासदार असलेल्या ओवैसींवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करणे, एका विशिष्ट समाजाच्या लोकांना उकसवणे आणि दुसऱ्या समाजातील लोकांच्या भावना दुःखावणे अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत.

अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष अभिमन्यु कुमार

मनोज सिंह यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला आपला निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर, आमसभेत आणि सार्वजनिकरित्या ओवैसींनी या निर्णयाविरोधात वक्तव्ये करत, सामान्य जनतेच्या धार्मिक भावनांना दुःखावले आहे. यासोबतच त्यांनी दोन समाजांमधील लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. ओवैसींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केलेले वक्तव्य, हे राष्ट्रद्रोहाच्या परिभाषेत गणले जाते. त्यामुळे भारतीय दंड संहितेतील कलम १२४ अ, २२५ अ, ५०५ अब (२) आणि ६६ अ आयटी कायदा या कलमांतर्गत खटला दाखल केला गेला आहे.

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात गेल्याबद्दल ओवैसींविरुद्ध तक्रार दाखल..

Intro:SLUG:-COMPLAINT LETTER FILED ON OBASI
ETV BHARAT NEWS DESK
F.M:-DHARMENDRA KUMAR RASTOGI/ SARAN/BIHAR

Anchor:-ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) के राष्ट्रीय अध्यक्ष सह हैदराबाद के सांसद असदुद्दीन ओवैसी के खिलाफ छपरा व्यवहार न्यायालय में शिकायत दर्ज कराई गई है. अखिल भारतीय हिंदू महासभा के प्रदेश अध्यक्ष अभिमन्यु कुमार सिंह ने अपने अधिवक्ता मनोज सिंह के माध्यम से छपरा सिविल कोर्ट में सांसद ओवैसी के खिलाफ अयोध्या फैसले के बाद आपत्तिजनक बयान दिए जाने को लेकर शिकायत दर्ज कराई. वहीं ओवैसी के खिलाफ राजद्रोह और धर्म विशेष के लोगों को भड़काने पर प्राथमिकी दर्ज करने की मांग की गई हैं.

सर्वोच्च न्यायालय द्वारा बाबरी मस्जिद विवाद में निर्णय सुनाये जाने के बाद हैदराबाद के सांसद मोहम्मद असदुद्दीन ओवैसी द्वारा निर्णय के खिलाफ बयान देने व धर्म विशेष के लोगों को उकसाने को लेकर सांसद के विरुद्ध मुख्य न्यायिक दंडाधिकारी के न्यायालय में एक मामला दर्ज कराया गया है.

Body:अखिल भारतीय हिंदू महासभा के प्रदेश अध्यक्ष अभिमन्यु कुमार सिंह द्वारा दर्ज परिवाद पत्र में कहा गया हैं कि हैदराबाद के सांसद पर उच्चतम न्यायालय के न्याय निर्णय के विरुद्ध आवाज उठाने, एक समुदाय विशेष को उकसाने व दूसरे समुदाय के लोगों को ठेस पहुंचाने जैसे कई गंभीर आरोप लगाया गया हैं. अध्यक्ष ने अपने आरोप में कहा है कि उच्चतम न्यायालय द्वारा 9 नवम्बर को अयोध्या के बाबरी मस्जिद विवाद में निर्णय सुनाया गया जिसके विरुद्ध सांसद ने निर्णय के खिलाफ आमसभा में तथा सार्वजनिक रूप से मीडिया में बयान देकर आम लोंगों की धार्मिक भावनाओं को आहत किया है. इतना ही नही सांसद ने न्यायालय के निर्णय पर आपत्तिजनक टिप्पणी कर देश व पड़ोस दोनों समुदायों के बीच घृणा उत्पन्न किया है, जिससे लोक शांति तो भंग हुई हीं है साथ ही दोनों समुदायों के बीच शत्रुता बढ़ाने की प्रबल कोशिश भी की गई है.

Byte:-अभिमन्यु सिंह, प्रदेश अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदू महासभा, बिहार

वही छपरा व्यवहार न्यायालय के अधिवक्ता मनोज सिंह ने ईटीवी भारत के साथ खास बातचीत में कहा कि
Byte:-मनोज सिंह, परिवाद पत्र दायर करने वाले अधिवक्ता,

Byte:-अशोक कुमार सिंह, अन्य अधिवक्ता
Conclusion:सांसद ने सर्वोच्च न्यायालय के निर्णय के खिलाफ आवाज उठाई है जो राष्ट्रद्रोह के परिधि में भी आता है और उनके द्वारा किये गये आपत्तिजनक टिप्पणी से भारत के हिंदुओ का मन आहत हुआ है. अध्यक्ष ने सांसद के विरुद्ध भादवि की धारा 124 ए ,225 ए , 505 ए बी (2) तथा 66 ए आईटी एक्ट के तहत मुकदमा दर्ज कराया है.

मुख्य न्यायिक दंडाधिकारी नूर सुलताना ने उक्त परिवाद संख्या 3909/19 को एमपी एमएलए के विशेष न्यायालय के विशेष न्यायिक पदाधिकारी एसीजेएम प्रथम अनुराग कुमार त्रिपाठी के न्यायालय में सुनवाई के लिए स्थानांतरित कर दिया है, और इस मामले में 4 दिसम्बर को वादी पक्ष का शपथ पर बयान दर्ज किये जाने का आदेश दिया गया है .
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.