ETV Bharat / bharat

तब्बल ४२ वर्षांनंतर पूर्ण झालेला कालवा एका दिवसात गेला वाहून.. - जगन्नाथ कौशल

१९७८ मध्ये फाळणी पूर्वीच्या बिहारचे गव्हर्नर जगन्नाथ कौशल यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. मात्र, काही कारणांमुळे तेव्हा हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर पुढच्या सरकारांनी देखील या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे हा प्रकल्प लांबला गेला. २००३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी पुन्हा या प्रकल्पाची सुरुवात केली. मात्र, याचे काम पुन्हा संथगतीनेच सुरु राहिले. पुढे मुंडा यांचा कार्यकाळ संपला मात्र कालव्याचे काम नाही.

४२ वर्षांनंतर पूर्ण झालेला कालवा एका दिवसात गेला वाहून...
author img

By

Published : Aug 31, 2019, 7:05 PM IST

रांची - झारखंड सिंचन योजनेअंतर्गत एका ४०० किलोमीटरच्या महत्त्वाकांक्षी कालव्याचे काम तब्बल ४२ वर्षांनंतर अखेर पूर्ण झाले. या कालव्यामुळे गिरिदिह, हजारीबाग आणि बोकारो भागातील जवळपास ८५ गावांना पाणी उपलब्ध होणार होते. मात्र, उद्घाटनानंतर, अवघ्या २४ तासांच्या आतच हा कालवा वाहून गेला.

होय! झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या हस्ते या कालव्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर, अवघ्या २४ तासांमध्येच या कालव्याला मोठे भगदाड पडले. त्यामुळे या कालव्याच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये तसेच शेतांमध्ये पाणी शिरले. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाने या घटनेसाठी चक्क उंदरांना जबाबदार ठरवले आहे.

कालव्याला पडलेले भगदाड आणि पिकांचे झालेले नुकसान पाहता, यासाठी जलसंपदा विभागातील मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, अरुण कुमार सिंह यांनी ट्विटरवरून दिली.

या समितीचा अहवाल २४ तासांमध्ये जमा केला जाईल. तसेच, कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे.

हेही वाचा : मोदींचे नाव घेताच पाक मंत्र्याला बसला '३७०'चा झटका!

१२ कोटींचा प्रकल्प पोहोचला २,५०० कोटींवर..
१९७८ मध्ये फाळणीपूर्वीच्या बिहारचे गव्हर्नर जगन्नाथ कौशल यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. मात्र, काही कारणांमुळे तेव्हा हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर पुढच्या सरकारांनी देखील या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे हा प्रकल्प लांबला गेला.

२००३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी पुन्हा या प्रकल्पाची सुरुवात केली. मात्र, याचे काम पुन्हा संथगतीनेच सुरु राहिले. पुढे मुंडा यांचा कार्यकाळ संपला मात्र कालव्याचे काम नाही.

२०१२ मध्ये पुन्हा या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या, आणि मुंबईस्थित एका कंपनीला या कामाचे कंत्राट मिळाले.

या प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाज तेव्हाच्या काळात १२ कोटी होता. आज त्याच प्रकल्पाला २,५०० कोटी खर्च आला.

हेही वाचा : खऱ्या आयुष्यातील 'डॉली की डोली' : उत्तर प्रदेशातील लुटारू तरुणी अटकेत

Intro:झारखंड सरकार की महत्वपूर्ण थी परियोजना में 1 कोनार सिंचाई परियोजना 24 घंटे के अंदर बह जाने को लेकर पूरे सरकारी महकमा में खलबली मची हुई है।

Body:उद्घाटन के 24 घंटे के अंदर कोनार सिंचाई परियोजना का नहर टूटने को लेकर सरकार सख्त है। सरकार ने विभाग से 24 घंटे के अंदर जांच प्रतिवेदन सौंपने को कहा है। इस बाबत तीन सदस्यीय जांच टीम हजारीबाग पहुंची और उसने क्षेत्र भ्रमण कर अपनी रिपोर्ट सरकार को सौंप दिया है।

2 पेज की जांच रिपोर्ट में कहा गया है कि महज 28 मीटर नहर टूटी है। जो नहर टूटी है तटबंध है ।प्रतिवेदन में इस बात का भी जिक्र किया गया है कि 10 किलोमीटर तक पक्का नाहर बनाया गया है ।इसके बाद नहर का हिस्सा कच्चा है ।विभागीय लापरवाही के कारण घटना घटी है। जांच प्रतिवेदन में यह भी कहा गया है कि असामाजिक तत्वों के द्वारा नहर का दरवाजा बंद कर दिया गया। जिससे पानी भर गई और खेतों में जा घुसी। 10 से 15 एकड़ में खेतों में पानी घुसा है ।जिसमें मकई और धान की खेती हुई थी। जिसमें मकई की फसल बर्बाद हो गई और धान की फसल में किसी तरह का नुकसान नहीं हुआ है।

जांच में इस बात का भी जिक्र किया गया है कि चूहों के द्वारा नहर को नुकसान नहीं पहुंचाया गया है ।जांच रिपोर्ट में बताया गया है कि जहां से चैनल शुरू होता है वहां से 32 किलोमीटर और जहां नहर खुलती है वहां से 16 किलोमीटर पर यह घटना घटी है। घटना कुसमराज पंचायत के घोसको गांव की है।

अधिकारी ने बताया कि क्षेत्रीय पदाधिकारी अगर संवेदनशील रहते तो शायद यह घटना नहीं घटती ।वहीं अब अधिकारियों के ऊपर गाज गिरने की बात भी कही जा रही है।

byte... अशोक सिंह ,मुख्य अभियंता, जल संसाधन विभाग

Conclusion:बताते चलें कि कोनार सिंचाई परियोजना 42 साल के बाद पूरी हुई। 28 अगस्त को मुख्यमंत्री रघुवर दास ने इस परियोजना को राज्य की जनता के नाम किया था। इस बाबत हजारीबाग के बिष्णुगढ़ में भव्य कार्यक्रम का आयोजन भी किया गया था। सरकार ने लंबी चौड़ी उपलब्धि गिनाई थी। इस दौरान कई सांसद और विधायक भी कार्यक्रम में हिस्सा लिए थे ।इस योजना सरकार के लिए मान और सम्मान के साथ जुड़ी हुई है ।ऐसे में नहर का एक हिस्सा टुट जाना कई सवाल तो जरूर खड़ा करता है ।अब देखने वाली बात होगी अधिकारियों पर गाज गिरती है।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.