ETV Bharat / bharat

अर्थव्यवस्थेच्या उन्नतीसाठी दिशा मिळेल का? - भारतीय अर्थव्यवस्था आव्हान

उद्धव ठाकरे सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाला अगदी अलिकडे जो लाल झेंडा दाखवला, ज्या प्रकल्पाच्या सौर आणि वायू उर्जा करारावर आंध्रप्रदेश सरकार दीर्घकाळापासून काम करत आहे, त्याला लाल झेंड्याच्या निमित्ताने खीळ बसली आहे. अशा प्रकरणांमधून वर येणाऱ्या कायदेशीर तंट्यांचे भविष्यात काय होते, हे कधीच समजत नाही. व्यावसायिक स्पर्धेची प्रचंड व्यापारी त्सुनामीला तोंड देत असूनही चीन थेट गुंतवणूक ३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यशस्वी ठरला. चीनचा मजबूत व्यापारी आणि महसुली पाया अशा गुंतवणुकीच्या ओघामागे  प्रमुख कारण असल्याचे दिसते.

Indian Economy Article
भारतीय अर्थव्यवस्थेच्या उन्नतीसाठी आम्हाला दिशा सापडेल काय?
author img

By

Published : Dec 13, 2019, 10:14 PM IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन असे म्हणतात की, मंदीची काळजी करण्याची गरज नाही आणि प्रगतीचा वेग मंदावण, याच अर्थाने तिच्याकडे पाहिले पाहिजे. पण प्रश्न हा आहे की भारत स्वयंपूर्ण आणि मजबूत महसुली मॉडेल बनण्यासाठी आवश्यक उपाययोजनेचा स्वीकार करू शकेल का? की ज्यामुळे भारत जगभरात आपला आर्थिक दर्जा उंचावेल?

रंगराजन यांच्यासारख्या प्रख्यात अर्थतज्ज्ञांनी भाकित केले आहे, की भारताला जर ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षांत व्हायची असेल तर दरवर्षी किमान ८ टक्के विकासदर नोंदवला पाहिजे. उत्पादन क्षेत्र कमजोर झाले असताना, वस्तूंच्या मागणीत घसरण, खासगी गुंतवणूक घटत असताना आणि निर्यात जागतिक मंदीत बुडाली असताना, भारताचा विकासदर सहा वर्षांतील नीचांकी इतका वेगाने खाली आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन असे म्हणतात की, मंदीची काळजी करण्याची गरज नाही आणि प्रगतीचा वेग मंदावणे, याच अर्थाने तिच्याकडे पाहिले पाहिजे. केंद्र सरकार कंपनी कर आणि किमान पर्यायी कर अर्थात मॅटमध्ये व्यवहार्यता आणण्याच्या माध्यमातून विविध गुंतवणूक धोरणांचे पुनरूज्जीवन करून परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असले तरीही देशाचा आर्थिक दर्जा वाढवण्याच्या कामी या सर्व उपायांची फार काही मदत होत असल्याचे दिसत नाही.

जागतिक बँकेने नुकतीच भारताच्या प्रगल्भ क्षमतांची प्रशंसा केली असून अशा मोठ्या देशाला मोठी अवघड परिस्थिती असतानाही ७७ व्या स्थानावरून ६४ व्या स्थानावर झेप घेणे यात विलक्षण काहीच नाही. चीन आणि अमेरिका यांच्यातील निरंतर चालणाऱ्या संघर्षामुळे बीजिंगच्या बाहेर आपले युनिट नेणाऱ्या बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट गुंतवणूकदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोदी सरकारने डावपेचात्मक दृष्ट्या नेमलेल्या विशष समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.

व्हिएतनाम या संदर्भात भारताच्या कितीतरी पुढे आहे, हे कबूल करून आणि त्याच्या मर्यादा मान्य करून, अशा महाकाय कॉर्पोरेट्सना मेक इन इंडियाशी परिचित करून देऊन सरकार त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने वारंवार आपली ताकद मिळवून ती सिद्ध केली असली तरीही, भारत देशात आर्थिक सुधारणा राबवून २८ वर्षे झाली तरीही अजूनही थेट गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्या योग्य वाट्याची प्रतीक्षा करत आहे.

भूमी अभिलेखांचे डिजिटायझेशन आणि कंत्राटी व्यवस्थापन अशा योजनांच्या अंमलबजावणीत सर्वोच्च स्तरावर जे संघटनात्मक गोंधळाचा हा परिणाम असून याचा परिणाम देशाच्या प्रगतीवर थेट होत आहे.

व्यवसाय अनुकूलतेच्या निर्देशांकात पाच वर्षांपूर्वी, १४२ व्या स्थानावर असलेल्या भारताने ६३ व्या स्थानावर झेप घेतली, हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहेच, पण यावर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता निर्देशांकात त्याचा क्रमांक १० स्थानांनी खाली घसरला आहे. जगभरात स्पर्धा तीव्र झाली असताना, दुव्वुरी सुब्बाराव यांच्यासारख्यांनी कामगार सुधारणा लागू करण्याच्या गरजेवर ठळक प्रकाश टाकला असताना, जागतिक बँकही मालमत्ता नोंदणी, उसनवारी, अल्पसंख्यांक गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि करांचा भरणा तसेच कंत्राटांची अमलबजावणी यात व्यवहार्य बदल करण्यात सहाय्यक राहिली आहे.

एखादा व्यवसाय सुरू करण्याबाबत भारताची कामगिरी त्याच्या सध्याच्या १३६ व्या क्रमांकाने पुरेशी स्पष्ट केली आहे. खराब स्थिती चाललेली मालमत्ता नोंदणी प्रक्रिया ही केवळ इतर देशांच्या तुलनेत असलेली उच्च स्टॅँप ड्युटी अशा फारशा समर्थक नसलेल्या कारणांचीच सूचक नाही तर, उच्च स्टँप ड्युटी कमी करण्यासाठी व्यवहारांचे खरे मूल्य कमी करण्यासारख्या अवैध पद्धतींकडेही बोट दाखवणारी आहे. गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्रातील पाया असलेल्या स्तरावर सुधारणांचा अभाव अशा अव्यवस्थांवर आंतरराष्ट्रीय समुदाय उपाय शोधत आहे.

या क्षेत्रात १९० देशांच्या यादीत भारताचा क्रमांक १५४ वा आहे. जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपस, यांनी दोन महिन्यांपूर्वी, पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली की, जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन करून देशभरात त्या विक्रीच्या प्रसंगी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, ज्यामुळे व्यवहारांमध्ये आवश्यक ती पारदर्शकता आणली जाईल.

व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सची व्यवसायस्नेही धोरणे चीनच्या बाहेर जाऊ पाहणाऱ्या महाकाय कंपन्यांवर प्रभाव टाकू शकतील. कारण, ठरवलेल्या प्रक्रियांमध्ये त्या देशांनी एकसारखेपणा ठेवला आहे. कंत्राटांचा भंग करण्याचे भारताचे रेकॉर्ड आणि तंटे तातडीने सोडवण्याची असमर्थता हे गुंतवणूकदारांसाठी दुःस्वप्न ठरत आहे.

पी. व्ही. नरसिंहराव यांच्या राजवटीत, असा विचार केला होता की, भारतात लोकशाही आणि स्वायत्त न्यायव्यवस्था असल्याने भारताची दारे जागतिकीकरणासाठी उघडल्याने परकीय गुंतवणुकीला आकर्षित करता येईल. मात्र, भारत अजूनही चीनच्या पलिकडे गुंतवणुकीची प्रतीक्षा करत असून चीन तर १२ ट्रिलियन डॉलरच्या आसपास गुंतवणुकीला आकर्षित करून अमेरिकेच्याही बरोबर आला आहे.

कंत्राट आणि करारांची अमलबजावणी यात भारताचा क्रमांक १६३ वा असून अर्थमंत्र्यांचे सल्लागार संजीव सन्याल यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, सरकारची फारशी प्रभावी नसलेली धोरणे ही कारण आहेत.

मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या राजवटीत, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला एका विक्रीतून आलेल्या उत्पन्नावर कराचा भरणा न केल्याप्रकरणी, मोबाईल व्होडाफोन या कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता. तरीसुद्धा, दिवाळखोर सरकारने नेहमीप्रमाणे आपले वचन पाळले नाही आणि कंपनीला रक्कम परत करण्याऐवजी,प्राप्ती कर कायद्यात विधीमान्यकरण कलम प्रस्तावित करून ज्यामुळे न्यायालयीन निर्णयांची पायमल्ली करून कायद्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ठिणगी उडून गहजब झाला आणि गुंतवणूकदारांचा हिरमोड झाला.

उद्धव ठाकरे सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाला अगदी अलिकडे जो लाल झेंडा दाखवला, ज्या प्रकल्पाच्या सौर आणि वायु उर्जा करारावर आंध्रप्रदेश सरकार दीर्घकालापासून काम करत आहे, त्याला लाल झेंड्याच्या निमित्ताने खीळ बसली आहे. अशा प्रकरणांमधून वर येणाऱ्या कायदेशीर तंट्यांचे भविष्यात काय होते, हे कधीच समजत नाही. व्यावसायिक स्पर्धेची प्रचंड व्यापारी त्सुनामीला तोंड देत असूनही चीन थेट गुंतवणूक ३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यशस्वी ठरला. चीनचा मजबूत व्यापारी आणि महसुली पाया अशा गुंतवणुकीच्या ओघामागे प्रमुख कारण असल्याचे दिसते.

भारतही, स्वयंपूर्ण आणि मजबूत महसुली मॉडेल बनण्यासाठी, उपाययोजनेचा स्वीकार करू शकेल का, ज्यामुळे राष्ट्र त्याचा आर्थिक दर्जा जगभरात वाढेल?

हेही वाचा : अग्निसुरक्षेबाबत भारत अजूनही गंभीर नाहीच..!

Intro:Body:

भारतीय अर्थव्यवस्थेच्या उन्नतीसाठी आम्हाला दिशा सापडेल काय?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन असे म्हणतात की, मंदीची काळजी करण्याची गरज नाही आणि प्रगतीचा वेग मंदावण, याच अर्थाने तिच्याकडे पाहिले पाहिजे. पण प्रश्न हा आहे की भारत, स्वयंपूर्ण आणि मजबूत महसुली मॉडेल बनण्यासाठी आवश्यक उपाययोजनेचा स्वीकार करू शकेल का की, ज्यामुळे भारत जगभरात आपला आर्थिक दर्जा उंचावेल?

रंगराजन यांच्यासारख्या प्रख्यात अर्थतज्ञांनी भाकित केले आहे की, भारताला जर ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षांत व्हायची असेल तर दरवर्षी किमान ८ टक्के विकासदर नोंदवला पाहिजे. उत्पादन क्षेत्र कमजोर झाले असताना, वस्तुंच्या मागणीत घसरण, खासगी गुंतवणूक घटत असताना आणि निर्यात जागतिक मंदीत बुडाली असताना, भारताचा विकासदर सहा वर्षांतील नीचांकी इतका वेगाने खाली आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन असे म्हणतात की, मंदीची काळजी करण्याची गरज नाही आणि प्रगतीचा वेग मंदावणे, याच अर्थाने तिच्याकडे पाहिले पाहिजे. केंद्र सरकार कंपनी कर आणि किमान पर्यायी कर अर्थात मॅटमध्ये व्यवहार्यता आणण्याच्या माध्यमातून विविध गुंतवणूक धोरणांचे पुनरूज्जीवन करून परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असले तरीही देशाचा आर्थिक दर्जा वाढवण्याच्या कामी या सर्व उपायांची फार काही मदत होत असल्याचे दिसत नाही.

जागतिक बँकेने नुकतीच भारताच्या प्रगल्भ क्षमतांची प्रशंसा केली असून अशा मोठ्या देशाला मोठी अवघड परिस्थिती असतानाही ७७ व्या स्थानावरून ६४ व्या स्थानावर झेप घेणे यात विलक्षण काहीच नाही. चीन आणि अमेरिका यांच्यातील निरंतर चालणाऱ्या संघर्षामुळे बीजिंगच्या बाहेर आपले युनिट नेणाऱ्या बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट गुंतवणूकदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोदी सरकारने डावपेचात्मक दृष्ट्या नेमलेल्या विशष समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.

व्हिएतनाम या संदर्भात भारताच्या कितीतरी पुढे आहे, हे कबूल करून आणि त्याच्या मर्यादा मान्य करून, अशा महाकाय कॉर्पोरेट्सना मेक इन इंडियाशी परिचित करून देऊन सरकार त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने वारंवार आपली ताकद मिळवून ती सिद्ध केली असली तरीही, भारत देशात आर्थिक सुधारणा राबवून २८ वर्षे झाली तरीही अजूनही थेट गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्या योग्य वाट्याची प्रतीक्षा करत आहे.

भूमी अभिलेखांचे डिजिटायझेशन आणि कंत्राटी व्यवस्थापन अशा योजनांच्या अंमलबजावणीत सर्वोच्च स्तरावर जे संघटनात्मक गोंधळाचा हा परिणाम असून याचा परिणाम देशाच्या प्रगतीवर थेट होत आहे.

व्यवसाय अनुकूलतेच्या निर्देशांकात पाच वर्षांपूर्वी, १४२ व्या स्थानावर असलेल्या भारताने ६३ व्या स्थानावर झेप घेतली, हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहेच, पण यावर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता निर्देशांकात त्याचा क्रमांक १० स्थानांनी खाली घसरला आहे. जगभरात स्पर्धा तीव्र झाली असताना, दुव्वुरी सुब्बाराव यांच्यासारख्यांनी कामगार सुधारणा लागू करण्याच्या गरजेवर ठळक प्रकाश टाकला असताना, जागतिक बँकही मालमत्ता नोंदणी, उसनवारी, अल्पसंख्यांक गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि करांचा भरणा तसेच कंत्राटांची अमलबजावणी यात व्यवहार्य बदल करण्यात सहाय्यक राहिली आहे.

एखादा व्यवसाय सुरू करण्याबाबत भारताची कामगिरी त्याच्या सध्याच्या १३६ व्या क्रमांकाने पुरेशी स्पष्ट केली आहे. खराब स्थिती चाललेली मालमत्ता नोंदणी प्रक्रिया ही केवळ इतर देशांच्या तुलनेत असलेली उच्च स्टॅँप ड्युटी अशा फारशा समर्थक नसलेल्या कारणांचीच सूचक नाही तर, उच्च स्टँप ड्युटी कमी करण्यासाठी व्यवहारांचे खरे मूल्य कमी करण्यासारख्या अवैध पद्धतींकडेही बोट दाखवणारी आहे. गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्रातील पाया असलेल्या स्तरावर सुधारणांचा अभाव अशा अव्यवस्थांवर आंतरराष्ट्रीय समुदाय उपाय शोधत आहे.

या क्षेत्रात १९० देशांच्या यादीत भारताचा क्रमांक १५४ वा आहे. जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपस, यांनी दोन महिन्यांपूर्वी, पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली की, जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन करून देशभरात त्या विक्रीच्या प्रसंगी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, ज्यामुळे व्यवहारांमध्ये आवश्यक ती पारदर्शकता आणली जाईल.

व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सची व्यवसायस्नेही धोरणे चीनच्या बाहेर जाऊ पाहणाऱ्या महाकाय कंपन्यांवर प्रभाव टाकू शकतील. कारण, ठरवलेल्या प्रक्रियांमध्ये त्या देशांनी एकसारखेपणा ठेवला आहे. कंत्राटांचा भंग करण्याचे भारताचे रेकॉर्ड आणि तंटे तातडीने सोडवण्याची असमर्थता हे गुंतवणूकदारांसाठी दुःस्वप्न ठरत आहे.

पी व्ही नरसिंहराव यांच्या राजवटीत, असा विचार केला होता की, भारतात लोकशाही आणि स्वायत्त न्यायव्यवस्था असल्याने भारताची दारे जागतिकीकरणासाठी उघडल्याने परकीय गुंतवणुकीला आकर्षित करता येईल. मात्र, भारत अजूनही चीनच्या पलिकडे गुंतवणुकीची प्रतीक्षा करत असून चीन तर १२ ट्रिलियन डॉलरच्या आसपास गुंतवणुकीला आकर्षित करून अमेरिकेच्याही बरोबर आला आहे.

कंत्राट आणि करारांची अमलबजावणी यात भारताचा क्रमांक १६३ वा असून अर्थमंत्र्यांचे सल्लागार संजीव सन्याल यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, सरकारची फारशी प्रभावी नसलेली धोरणे ही कारण आहेत.

मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या राजवटीत, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला एका विक्रीतून आलेल्या उत्पन्नावर कराचा भरणा न केल्याप्रकरणी, मोबाईल व्होडाफोन या कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता. तरीसुद्धा, दिवाळखोर सरकारने नेहमीप्रमाणे आपले वचन पाळले नाही आणि कंपनीला रक्कम परत करण्याऐवजी,प्राप्ती कर कायद्यात विधीमान्यकरण कलम  प्रस्तावित करून ज्यामुळे न्यायालयीन निर्णयांची पायमल्ली करून कायद्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ठिणगी उडून गहजब झाला आणि गुंतवणूकदारांचा हिरमोड झाला.

उद्धव ठाकरे सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाला अगदी अलिकडे जो लाल झेडा दाखवला, ज्या प्रकल्पाच्या सौर आणि वायु उर्जा करारावर आंध्रप्रदेश सरकार दीर्घकालापासून काम करत आहे, त्याला लाल झेंड्याच्या निमित्ताने खीळ बसली आहे. अशा प्रकरणांमधून वर येणाऱ्या कायदेशीर तंट्यांचे भविष्यात काय होते, हे कधीच समजत नाही. व्यावसायिक स्पर्धेची प्रचंड व्यापारी त्सुनामीला तोंड देत असूनही चीन थेट गुंतवणूक ३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यशस्वी ठरला. चीनचा मजबूत व्यापारी आणि महसुली पाया अशा गुंतवणुकीच्या ओघामागे  प्रमुख कारण असल्याचे दिसते.

भारतही, स्वयंपूर्ण आणि मजबूत महसुली मॉडेल बनण्यासाठी, उपाययोजनेचा स्वीकार करू शकेल का, ज्यामुळे राष्ट्र त्याचा आर्थिक दर्जा जगभरात वाढेल?

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.