ETV Bharat / bharat

नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेमध्ये मंजूर! पाहा कोणी काय दिली प्रतिक्रिया..

लोकसभेनंतर आज (बुधवार) राज्यसभेमध्येदेखील नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) पारित झाले. त्यावर, आपल्या देशासाठी हा एक अविस्मरणयीय दिवस आहे. राज्यसभेमध्ये विधेयक मंजूर झाल्याचा मला आनंद आहे. या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेल्या सर्व खासदारांचे आभार. गेली कित्येक वर्षे छळ सहन करणाऱ्या अनेक लोकांचे दुःख हे विधेयक दूर करेल, अशा आशयाचे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

citizenship Amendment Bill
संसदेमध्ये 'कॅब' पारित! कोणी काय दिली प्रतिक्रिया..
author img

By

Published : Dec 11, 2019, 10:28 PM IST

नवी दिल्ली - लोकसभेनंतर आज (बुधवार) राज्यसभेमध्येदेखील नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) पारित झाले. त्यानंतर नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबत आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेल्या खासदारांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.

  • PM on #CitizenshipAmendmentBill2019: A landmark day for India & our nation’s ethos of compassion & brotherhood! Glad that CAB 2019 has been passed in Rajya Sabha. Gratitude to all MPs who voted in favour of Bill. It'll alleviate suffering of many who faced persecution for years. pic.twitter.com/AfWeAp6h0Z

    — ANI (@ANI) December 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आपल्या देशासाठी हा एक अविस्मरणयीय दिवस आहे. राज्यसभेमध्ये विधेयक मंजूर झाल्याचा मला आनंद आहे. या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेल्या सर्व खासदारांचे आभार. गेली कित्येक वर्षे छळ सहन करणाऱ्या अनेक लोकांचे दुःख हे विधेयक दूर करेल, अशा आशयाचे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील ट्विट करत म्हटले आहे, की आज हे विधेयक पारित झाल्यामुळे कोट्यवधी वंचित आणि पीडित लोकांची स्वप्ने प्रत्यक्षात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बाधित लोकांच्या सन्मान आणि सुरक्षिततेचा संकल्प केल्याबद्दल त्यांचे आभार.

  • Union Home Minister Amit Shah tweets, As the Citizenship Amendment Bill 2019 passes in the Parliament, the dreams of crores of deprived & victimised people has come true today. Grateful to PM Narendra Modi ji for his resolve to ensure dignity & safety for these affected people.' pic.twitter.com/cfBOtFJ9Ib

भारताच्या सार्वभौमत्वावर धर्मांध शक्तींचा विजय..

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावर टीका करताना, हा संकुचित विचारधारा असणाऱ्यांचा आणि धर्मांध शक्तींचा भारताच्या सार्वभौमत्वावर विजय असल्याचे मत व्यक्त केले. आजचा दिवस हा भारतीय संविधानाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचेही त्या म्हणाल्या.

बंगालमध्ये ना एनआरसी लागू होणार, ना कॅब..

तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओ-ब्रायन यांनीदेखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. हे सरकार केवळ मोठमोठी आश्वासने देते, मात्र एकही आश्वासन पूर्ण करत नाही. ममता बॅनर्जी यांनी आधीच स्पष्ट केले आहे, की एनआरसी आणि कॅब पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही.

  • Derek O'Brien, TMC: This government only makes big promises but all their promises fail. Mamata Di has stated clearly that NRC and CAB will not be implemented in West Bengal. pic.twitter.com/yF5zNjMjHJ

हेही वाचा : 'भाजपला मी, मुस्लीम किंवा कोणताही नागरिक घाबरत नाही; आम्ही फक्त संविधानाला घाबरतो'

Intro:Body:

संसदेमध्ये 'कॅब' पारित! कोणी काय दिली प्रतिक्रिया..

नवी दिल्ली - लोकसभेनंतर आज (बुधवार) राज्यसभेमध्येदेखील नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) पारित झाले. त्यानंतर नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबत आनंद व्यक्त केला आहे. हा तसेच त्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेल्या खासदारांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.

आपल्या देशासाठी हा एक अविस्मरणयीय दिवस आहे. राज्यसभेमध्ये कॅब २०१९ पारित झाल्याचा मला आनंद आहे. या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेल्या सर्व खासदारांचे आभार. गेली कित्येक वर्षे छळ सहन करणाऱ्या अनेक लोकांचे दुःख हे विधेयक दूर करेल. अशा आशयाचे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील ट्विट करत म्हटले आहे, की आज हे विधेयक पारित झाल्यामुळे कोट्यवधी वंचित आणि पीडित लोकांची स्वप्ने प्रत्यक्षात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बाधित लोकांच्या सन्मान आणि सुरक्षिततेचा संकल्प केल्याबद्दल त्यांचे आभार.

भारताच्या सार्वभौमत्वावर धर्मांध शक्तींचा विजय..

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावर टीका करताना, हा संकुचित विचारधारा असणाऱ्यांचा आणि धर्मांध शक्तींचा भारताच्या सार्वभौमत्वावर विजय असल्याचे मत व्यक्त केले. आजचा दिवस हा भारतीय संविधानाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचेही त्या म्हटल्या.

 बंगालमध्ये ना एनआरसी लागू होणार, ना कॅब..

तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओ-ब्रायन यांनीदेखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. हे सरकार केवळ मोठमोठी आश्वासने देते, मात्र एकही आश्वासन पूर्ण करत नाही. ममता बॅनर्जी यांनी आधीच स्पष्ट केले आहे, की एनआरसी आणि कॅब पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.