ETV Bharat / bharat

उत्तराखंडमध्ये स्कूल बस दरीत कोसळली, ९ विद्यार्थी मृत्युमुखी, ९ जखमी - pratapnagar uk

कनगसाली भागामध्ये १८ विद्यार्थ्यांना घेऊन जाताना बस दरीत कोसळली. या घटनेत ९ विद्यार्थी मृत्यूमुखी पडले आहेत.

स्कूल बस दरीत कोसळली
author img

By

Published : Aug 6, 2019, 10:42 AM IST

देहराडून - उत्तराखंड राज्यामध्ये तेहरी गढवाल जिल्ह्यामध्ये स्कूल बस दरीत कोसळली. कनगसाली भागामध्ये १८ विद्यार्थ्यांना घेऊन जाताना बस दरीत कोसळली. या घटनेत ९ विद्यार्थी मृत्यूमुखी पडले. तर ९ जण जखमी झाले आहेत.

  • Uttarakhand: 7 feared dead after a school bus, carrying 18 children, rolled down a gorge in Kangsali of Tehri Garhwal today. The injured are being taken to a hospital. pic.twitter.com/Gx3HsKsTLl

    — ANI (@ANI) August 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रतापनगर शहराजवळील मदन नेगी आणि जलवाल गावांदरम्यान ही घटना घडली. राज्य आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बचावकार्य सुरु आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.