ETV Bharat / bharat

महानंदा नदीत ६० लोकांना घेऊन जाणारी नाव पलटली, तीन मृतदेह सापडले - महानंदा नदी नाव अपघात

पश्चिम बंगालहून बिहारकडे येणारी नाव पलटून साठ लोक बुडाले आहेत. त्यांपैकी तीन लोकांचे मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. बाकी लोकांचा शोध सुरु आहे.

महानंदा में नाव पलटी
author img

By

Published : Oct 3, 2019, 11:34 PM IST

पटना - बिहारच्या कटिहार जिल्ह्यात साठ लोकांना घेऊन जाणारी नाव बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महानंदा नदीमध्ये अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ही नाव पलटली. मिळालेल्या माहितीनुसार नावेतून एक दुचाकीदेखील नेली जात होती.

महानंदा नदीत ६० लोकांना घेऊन जाणारी नाव पलटली, तीन मृतदेह सापडले

३ मृतदेह ताब्यात..

या दुर्घटनेनंतर तीन मृतदेह सापडले आहेत. बाकी लोकांचा शोध सुरु आहे. ही नाव पश्चिम बंगालहून बिहारकडे येत होती. बचावकार्य सुरु आहे...

हेही वाचा : पुराचा आढावा घेण्यासाठी गेले अन् स्वतःच पडले पाण्यात...

Intro:Body:

boat full of passengers drowned in mahananda

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.