ETV Bharat / bharat

आजम खान यांचे डोळे काढा, १ लाख रुपये मिळवा - भाजप युवा मोर्चा - संसद

समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी संसदेच्या कार्यकारी अध्यक्षा रमा देवी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला.

भाजप युवा मोर्चाकडून आझम खान यांचा निषेध
author img

By

Published : Jul 29, 2019, 8:05 AM IST

आग्रा - समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी संसदेच्या कार्यकारी अध्यक्षा रमा देवी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. आग्रामध्ये युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आझम खान यांच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच भाजयुमो उपाध्यक्ष बंटी बघेलने आजम खान यांचे डोळे काढणाऱ्यांना १ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

भाजप युवा मोर्चाकडून आझम खान यांचा निषेध

संसदेमध्ये आजम खान यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर समाजमाध्यमातून जोरदार टीका होताना दिसत आहे. आग्र्याचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी आजम खान यांना अटक करण्याची मागणी केली. यापुढे जर आजम खान यांनी असे वक्तव्य केले तर त्यांना मारहाण करण्याची भाषा भाजयुमोचे नितेश शिवहरे यांनी केली. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आजम खान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Intro:

आगरा।संसद में कार्यवाहक स्पीकर के ऊपर अभद्र टिप्पणी के बाद लगी विरोध की आग अब ताजनगरी तक पहुंच चुकी है।आज आगरा में युवा मोर्चा ने आजम खां का पुतला फूंकने के साथ अभद्र शब्दो का इस्तेमाल करते हुए उनकी आंखे लाने वाले को एक लाख का इनाम देने की घोषणा की है।

Body:बता दे कि संसद में स्पीकर पर टिप्पड़ी के बाद आजम खान जबरदस्त ट्रोल हो रहे हैं।आज आगरा आये उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा ने आजम खां को जेल भेजे जाने की बात तक कह डाली है।इसी क्रम में आज भाजयुमो कार्यकर्ताओं ने सेंट जोन्स चौराहे पर आजम खां का पुतला फूंका है।उन्होंने आजम के पुतले को फूंकते समय अभद्र शब्दो का भी इस्तेमाल किया और पुतला फूंकने के बाद भाजयुमो के नितेश शिवहरे ने आजम खान को दोबारा ऐसी गलती करने पर जूतों से पीटने की बात कही है और आगरा भाजयुमो उपाध्यक्ष बंटी बघेल ने आजम की आंख लाने वाले पर एक लाख का इनाम घोषित किया है।

बाईट नितेश शिवहरे

बाईट बंटी बघेलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.