ETV Bharat / bharat

राम मंदिर ट्रस्टची घोषणा दिल्ली निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, ओवैसींचा भाजपला टोला..

author img

By

Published : Feb 5, 2020, 1:49 PM IST

संसदेचे सध्या सुरू असलेले सत्र ११ फेब्रुवारीला संपणार आहे. असे असताना, ही राम मंदिर ट्रस्टबाबतची घोषणा ८ फेब्रुवारीनंतरही करता आली असती. मात्र, पंतप्रधानांनी आजच ही घोषणा केली. कदाचित भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकांची काळजी लागून राहिली असेल, त्यामुळे त्यांनी ही घोषणा करण्याची घाई केली असावी, असे मत ओवैसींनी व्यक्त केले.

BJP worried over Delhi Elections hence announced constitution of Ram Temple trust says Asaduddin Owaisi
राम मंदिर ट्रस्टची घोषणा दिल्ली निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, ओवैसींचा भाजपला टोला..

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन केल्याची घोषणा केली. ही घोषणा त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केली आहे, असा टोला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे.

  • Asaduddin Owaisi, AIMIM on Prime Minister Narendra Modi announces constitution of Ram Temple trust: Session of Parliament will end on 11th February, the announcement could have come after 8th February. Seems like BJP is worried over #DelhiElections pic.twitter.com/uTZpumtHQ2

    — ANI (@ANI) February 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संसदेचे सध्या सुरू असलेले सत्र ११ फेब्रुवारीला संपणार आहे. असे असताना, ही राम मंदिर ट्रस्टबाबतची घोषणा ८ फेब्रुवारीनंतरही करता आली असती. मात्र, पंतप्रधानांनी आजच ही घोषणा केली. कदाचित भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकांची काळजी लागून राहिली असेल, त्यामुळे त्यांनी ही घोषणा करण्याची घाई केली असावी, असे मत ओवैसींनी व्यक्त केले.

आम्ही अयोध्येमधील राम मंदिराच्या विकासासाठी एका समितीची स्थापना केली आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे नाव 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र' असे असल्याची माहिती पंतप्रधानांनी आज लोकसभेत दिली. तर दुसरीकडे, दिल्ली विधानसभेसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

हेही वाचा : अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र'ची स्थापना, मोदींनी लोकसभेत केले जाहीर..

Intro:Body:

राम मंदिर ट्रस्टची घोषणा दिल्ली निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, ओवैसींचा भाजपला टोला..

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम मंदीराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन केल्याची घोषणा केली. ही घोषणा त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केली आहे, असा टोला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे.

संसदेचे हे सत्र ११ फेब्रुवारीला संपणार आहे. असे असताना, ही राम मंदीर ट्रस्टबाबतची घोषणा ८ फेब्रुवारीनंतरही करता आली असती. मात्र, पंतप्रधानांनी आजच ही घोषणा केली. कदाचित भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकांची काळजी लागून राहिली असेल, त्यामुळे त्यांनी ही घोषणा करण्याची घाई केली असावी, असे मत ओवैसींनी व्यक्त केले.

आम्ही अयोध्येमधील राम मंदिराच्या विकासासाठी एका समितीची स्थापना केली आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे नाव 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र' असे असल्याची माहिती पंतप्रधानांनी आज लोकसभेत दिली. तर दुसरीकडे, दिल्ली विधानसभेसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.