ETV Bharat / bharat

'दिल्लीत भाजपचा पराभव होणारच'

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सचिन पायलट
सचिन पायलट
author img

By

Published : Jan 27, 2020, 4:10 PM IST

जयपूर - दिल्ली विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसे राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे प्रमाण वाढू लागले आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. माझा मतदारांवर पूर्ण विश्वास असून येत्या दिल्ली निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होणार आहे, असे पायलट यांनी म्हटले. जयपूरमध्ये एका कार्यक्रमाला संबोधीत करताना ते म्हणाले.

'सर्व काही पैशांनी खरेदी करता येत नाही. लोकांचे मतदान शेवटी सर्व काही ठरवते. झारखंडमध्ये भाजपला विजय प्राप्त करता आला नाही. तसाच भाजपचा दिल्लीमध्येही पराभव होणार आहे', असे पायलट म्हणाले.

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तत्काळ प्रभावी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा - काश्मीर, सीएए प्रश्नांवरील युरोपीय महासंघाच्या ठरावांसाठी भारत तयार!

ZCZC
PRI ESPL NAT
.JAIPUR DES12
JLF-PILOT-POLLS
BJP will not win in Delhi: Sachin Pilot
By Manish Sain
         Jaipur, Jan 27 (PTI) Affirming his faith in the wisdom of the voter, Rajasthan Deputy Chief Minister and Congress leader Sachin Pilot says people of India will do the right thing when the time comes and the BJP will lose the Delhi elections next month.
         Addressing a gathering at the ongoing Jaipur Literature Festival on Sunday, Pilot also lamented the government's lack of inclination to engage with those protesting against the Citizenship (Amendment) Act.
         There's absolutely no inclination, and there is nobody forcing the hand of those who run the country that they should at least reach out and engage with people. You can talk to your worst enemies but you can't talk to people who are your citizens, your workers, who have supported you," he said at the session titled "The Democracy Index".
         The government, Pilot said, is morally, constitutionally and socially bound to speak and reach out to people who feel alienated.
          "It's not about religion, caste, or language. When you say I am the democratically elected government... it means, even those who didn't vote for me, I am responsible for you, I am accountable for you, he said.
          Voters are responsible for the government they elect, the 42-year-old added.
          We want quality of leadership, we want people to look at issues, we want empathy, compassion, accountability and, believe me, people of India are smarter than me and you here on the stage, they will do the right thing when the time comes, he said.
         It's ultimately about the person who presses the button. People didn't press the button for BJP in Jharkhand, why? In Delhi, BJP will not win the election, why? It's the wisdom of the voter," he said.
          Pilot said people get the government they deserve.
          "People vote for the people they elect. There are no two ways about it."
         He said politicians still question Congress for what is happening in the country.
         Congress was in power for such a long time because these very people voted for the party every time, and institutions survived for six-and-a-half decades because never did you see the Election Commission or the RBI or the SC or the armed forces interfering in debates, making comments, he said. PTI MAH TRS
MIN
MIN
01271450
NNNN
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.