नवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना गुडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लक्षणे आढळल्याने संबित पात्रा यांना तातडीने गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.