ETV Bharat / bharat

'क्वात्रोची'ला पुजणाऱ्या पक्षाला 'शस्त्रपूजा' करणे नकोसे वाटणारच, भाजपची टीका - 'Shastra Puja' is naturally a problem

‘राफेल’च्या केलेल्या पूजनानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी 'अशा ‘तमाशा’ करण्याची गरज नव्हती,' अशी प्रतिक्रिया दिली होती. यामुळे खरगे यांना भाजप आणि पक्षातील संजय निरुपम यांच्याकडूनही टीकेचा सामना करावा लागला. खरगेंच्या वक्तव्यामुळे भाजपने 'क्वात्रोचीला पुजणाऱ्या पक्षाला शस्त्रपूजा करणे नकोसे वाटणारच' असे म्हणत काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

'क्वात्रोची'ला पुजणाऱ्या पक्षाला 'शस्त्रपूजा' करणे नकोसे वाटणारच
author img

By

Published : Oct 9, 2019, 10:10 PM IST

नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये ‘राफेल’च्या केलेल्या पूजनानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी 'अशा ‘तमाशा’ करण्याची गरज नव्हती,' अशी प्रतिक्रिया दिली होती. यामुळे खरगे यांना भाजप आणि पक्षातील संजय निरुपम यांच्याकडूनही टीकेचा सामना करावा लागला. खरगेंच्या वक्तव्यामुळे भाजपने 'क्वात्रोचीला पुजणाऱ्या पक्षाला शस्त्रपूजा करणे नकोसे वाटणारच' असे म्हणत काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

भाजपने ट्विटद्वारे काँग्रेसचा चांगलाच उपहास केला आहे. 'हवाई दलाच्या आधुनिकीकरणावर काँग्रेसला अडचण आहे. त्यांना भारतीय परंपरांचा त्रास होतो. क्वात्रोचीची पूजा करणाऱ्या पक्षासाठी शस्त्रपूजा करणे ही अडचण वाटणे स्वाभाविकच आहे. आणि खरगेजी, आम्हाला बोफर्स घोटाळ्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद' असे भाजपकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • Congress has problems with:

    Air Force modernisation.

    Indian customs and traditions.

    For a Party used to worshiping Quattrocchi, 'Shastra Puja' is naturally a problem.

    And, Kharge Ji, thank you for reminding us about the Bofors Scam. https://t.co/c2GummCK6x

    — BJP (@BJP4India) October 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याआधी काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना घरचा आहेर दिला होता. शस्त्रपूजा कधी तमाशा होऊ शकत नाही. देशात शस्त्रपूजनाची खूप जुनी परंपरा आहे. मात्र अडचण अशी आहे की खरगेजी हे नास्तिक आहेत. पण काँग्रेस पक्षातील सर्वचजण काही नास्तिक नाहीत, असे निरूपम यांनी म्हटले होते.

बोफोर्स घोटाळ्यातील आरोपी इटालीयन उद्योगपती ओट्टाविओ क्वात्रोचीला युपीए सरकारने पाठिशी घातल्याचा आरोप करण्यात आला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) एका अहवालातून असे समोरही आले होते. राजनाथ सिंह यांनी राफेलचे पूजन केल्यानंतर खरगे यांनी 'अशा तमाशाची गरज नव्हती. आम्ही बोफोर्स तोफ भारतात आणली होती, तेव्हा अशा प्रकारचा देखावा केला नव्हता,' असे म्हटले होते.

Intro:Body:

क्वात्रोचीला पुजणाऱ्या पक्षाला शस्त्रपूजा करणे नकोसे वाटणारच

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.