ETV Bharat / bharat

'सीएएला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावं; नाहीतर अरबी समुद्रात जलसमाधी घ्या' - Bjp mla controversial statement

जे नागरिक सीएए कायद्याला विरोध करत आहेत. देशात आगी लावत आहेत, आणि पोलिसांना मारत आहेत, ते देशाचे शत्रू आहेत - भाजप आमदार

भाजप आमदार
भाजप आमदार
author img

By

Published : Dec 31, 2019, 7:33 PM IST

जयपूर - राजस्थानमधील भाजप आमदाराने नागरित्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरही भाजप आमदार मदन दिलावर यांनी हल्ला केला आहे.

  • Rajasthan BJP MLA, Madan Dilaawar: They do not have the right to live in this country. If they love Pakistan they should go there, if they love Bangladesh they should go there, and if both the countries don't want them, they can drown in the Indian ocean. (30.12.19) https://t.co/9vvdWKQZ1j

    — ANI (@ANI) December 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
'जे लोक नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत आहेत, त्यांना पाकिस्तान किंवा बांगलादेश आवडत असेल तर त्यांनी तिथं जावं. मात्र, या दोन्ही देशांना हे नागरिक नको असतील तर त्यांनी अरबी समुद्रात जलसमाधी घ्यावी, असे वक्तव्य मदन दिलावर यांनी केला आहे.जे नागरिक सीएए कायद्याला विरोध करत आहेत. देशात आगी लावत आहेत, आणि पोलिसांना मारत आहेत, ते देशाचे शत्रू आहेत. आंदोलकांना पाठिंबा देणारेही देशाचे शत्रू आहेत, मग त्या सोनिया गांधी असो राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी असो, ते देशाचे शत्रू आहेत, असे वक्तव्य दिलावर यांनी केले आहे.
Intro:Body:

'सीएएला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावं; नाहीतर अरबी समुद्रात जलसमाधी घ्या'

जयपूर - राजस्थानमधील भाजप आमदाराने नागरित्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरही भाजप आमदार मदन दिलावर यांनी हल्ला केला आहे.

'जे लोक नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत आहेत, त्यांना पाकिस्तान किंवा बांगलादेश आवडत असेल तर त्यांनी तिथं जावं. मात्र, या दोन्ही देशांना हे नागरिक नको असतील तर त्यांनी अरबी समुद्रात जलसमाधी घ्यावी, असे वक्तव्य मदन दिलावर यांनी केला आहे.

जे नागरिक सीएए कायद्याला विरोध करत आहेत. देशात आगी लावत आहेत, आणि पोलिसांना मारत आहेत, ते देशाचे शत्रू आहेत. आंदोलकांना पाठिंबा देणारेही देशाचे शत्रू आहेत, मग त्या सोनिया गांधी असो राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी असो, ते देशाचे शत्रू आहेत, असे वक्तव्य दिलावर यांनी केले आहे.

Conclusion:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.