ETV Bharat / bharat

VIDEO : धनबादमध्ये भाजप नेत्याची भरदिवसा हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

ही सर्व घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यात दिसत आहे, की सतीश सिंह रस्त्याने चालत जात होते. त्याचवेळी शेजारुन गाडीवर जाणाऱ्या काही गुंडांनी त्यांच्यावर गोळी झाडली. पॉईंट ब्लँक रेंजने त्यांच्यावर गोळी झाडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर धनबादचे आमदार राज सिन्हा यांनी तातडीने सिंह यांच्या घरी भेट दिली. सिंह हे सिन्हांच्या अगदी जवळचे मानले जात होते.

BJP leader shot dead by criminals in dhanbad
VIDEO : धनबादमध्ये भाजप नेत्याची भरदिवसा हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Aug 19, 2020, 6:17 PM IST

Updated : Aug 20, 2020, 6:20 PM IST

रांची : झारखंडच्या धनबादमध्ये गुंडांनी एका भाजप नेत्याची भरदिवसा गोळी मारुन हत्या केली. सतीश सिंह असे या नेत्याचे नाव आहे. गाडीवरून आलेले हे गुंड त्यानंतर लगेच पसार झाले. जखमी अवस्थेतील सिंह यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

VIDEO : धनबादमध्ये भाजप नेत्याची भरदिवसा हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

ही सर्व घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यात दिसत आहे, की सतीश सिंह रस्त्याने चालत जात होते. त्याचवेळी शेजारुन गाडीवर जाणाऱ्या काही गुंडांनी त्यांच्यावर गोळी झाडली. पॉईंट ब्लँक रेंजने त्यांच्यावर गोळी झाडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर धनबादचे आमदार राज सिन्हा यांनी तातडीने सिंह यांच्या घरी भेट दिली. सिंह हे सिन्हांच्या अगदी जवळचे मानले जात होते.

दरम्यान, कोळशाच्या व्यापारामधील वादामुळे ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : पीएम केअर फंडात निधी देणाऱ्यांमध्ये चिनी संस्थांचा सहभाग आहे का? -चिदंबरम

Last Updated : Aug 20, 2020, 6:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.