बिहार विधानसभा निवडणुकीतील सर्व २४३ जागांचे निकाल घोषित झाले आहेत. निवडणुकीत भाजपप्रणित रालोआने १२५ जागा जिंकल्या आहेत. त्यात भाजपने ७४, जद (यू) ने ४३, व्हीआयपीने ४ आणि एचएएमने ४ जागांवर विजय मिळवला आहे. महागठबंधनने ११० जागा जिंकल्या आहेत, त्यात राजदने ७५, काँग्रेसने १९ आणि डाव्या पक्षाने १६ जागांवर विजय मिळवला आहे. तर, एमआयएमने ५, बीएसपीने १, एलजेपीने १ आणि अपक्षने १ जागेवर विजय मिळवला आहे.
LIVE: बिहारमध्ये भाजपप्रणित रालोआला पूर्ण बहुमत; १२५ जागांवर विजय - बिहार विधानसभा निवडणूक
04:36 November 11
सर्व २४३ जागांचे निकाल घोषित; रालोआने १२५, तर महागठबंधनने जिंकल्या ११० जागा
-
#BiharElections: Results of all 243 assembly constituencies declared.
— ANI (@ANI) November 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
NDA wins 125 seats (BJP 74, JDU 43, VIP 4, HAM 4)
Mahagathbandhan wins 110 seats (RJD 75, Congress 19, Left 16)
AIMIM wins 5, BSP wins 1, LJP wins 1 & Independent wins 1 pic.twitter.com/hzIJ1SUmbu
">#BiharElections: Results of all 243 assembly constituencies declared.
— ANI (@ANI) November 10, 2020

AIMIM wins 5, BSP wins 1, LJP wins 1 & Independent wins 1 pic.twitter.com/hzIJ1SUmbu#BiharElections: Results of all 243 assembly constituencies declared.

01:54 November 11
२४३ जागांपैकी २२९ जागांचे निकाल घोषित; रालोआला ११६, तर महागठबंधनला १०५ जागांवर विजय
२४३ जागांपैकी २२९ जागांचे निकाल घोषित झाले आहेत. यात भाजपप्रणित रालोआला ११६ जागांवर विजय मिळाला आहे. यात, भाजपला ६८, जद (यू) ला ४०, व्हीआयपीला ४ आणि एचएएमला ४ जागांवर विजय मिळाला आहे. तर, महागठबंधनला १०५ जागांवर विजय मिळाला आहे. यात, राजदला ७१, काँग्रेसला १८ आणि डाव्या पक्षाला १६ जागांवर विजय मिळाला आहे. तर, एमआयएमला ५, बीएसपीला १, एलजेपीला १ आणि अपक्षला १ जागेवर विजय मिळाला आहे.
01:32 November 11
२२३ जागांचे निकाल घोषित; २० मतदारसंघांचे निकाल घोषित व्हायचे बाकी
बिहार विधानसभा निवडणुकीतील २२३ जागांचे निकाल घोषित झाले आहेत. २० मतदारसंघांचे निकाल घोषित व्हायचे बाकी आहे. तर, ५ बुथ्सवरील व्हीव्हीपॅट मशिनांची मोजणी बाकी आहे. त्यावर काम सुरू असल्याची माहिती उप निवडणूक आयुक्त चंद्र भूषण कुमार यांनी दिली.
21:12 November 10
बिहारमध्ये भाजपप्रणित रालोआला पूर्ण बहुमत; १२५ जागांवर विजय
पाटणा - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित रालोआला पूर्ण बहुमत मिळाले आहे. रालोआने १२५ जागांवर विजय मिळवला असून बहुमतासाठी १२३ जागा जिंकणे आवश्यक होते. रालोआमध्ये भाजपला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या आहेत. तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दलाला (युनायटेड) ४३ जागांवर विजय मिळवता आला.
महाआघाडीला ११० जागांवर विजय मिळवता आला. सर्वात मोठा पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद) ठरला असून त्यांनी ७५ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला १९ जागांवर विजय मिळवता आला. तर इतर डाव्या पक्षांनी १७ जागा जिंकल्या आहेत.
20:14 November 10
एनडीएने बहुमताचा १२३ चा जादुई आकडा गाठला...
- मतमोजणीदरम्यान निवडणूक आयोगाच्या कामावर कसलाही दबाव नाही, सर्व काम सुरळीत सुरू असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर. काही पक्षांनी सत्ताधारी पक्ष मतमोजणीत अडथळा आणत असल्याची टीका केली होती.
- भाजपचा मुख्यमंत्री करण्यास नितीशकुमारांना अडचण नाही, दिल्लीला जाणार - सूत्र
- रात्री ८ वाजेपर्यंत ३.४० कोटी मतांची मोजणी पूर्ण, ४.१० कोटी लोकांनी बजावला होता मतदानाचा हक्क
19:45 November 10
निवडणूक निकालांचे कल हाती येत असताना उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि बिहारचे भाजप प्रभारी भूपेंद्र यादव मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानाकडे रवाना..
आत्तापर्यंत एकूण ४१ जागांचे निकाल आयोगाकडून जाहीर : भाजप - १५, राजद- १०, जनता दल (यू) - ७, काँग्रेस - ३, विकासशील इन्सान पक्ष - २ आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) (लिबरेशन), एमआयएम प्रत्येकी एक जागेवर विजयी.
19:17 November 10
एकूण २४३ जागांपैकी ३१ जागांचे निकाल जाहीर : भाजपने १०, आरजेडीला ८, जद (यू) ६, कॉंग्रेस व विकासशील इन्सान पक्षाचे प्रत्येकी २ आणि एआयएमआयएम, माकप आणि माकप (एम)ने प्रत्येकी १ जागा जिंकली.
कोणाचे किती आघाडीवर
- एनडीए 121 जागा
- महाआघाडी 116 जागा
- एआयएमआयएम 5 जागा
- बसपा 1
- अपक्ष 2
17:25 November 10
एमआयएम पक्षाचे पाच उमेदवार विजयी
भाजपला मागे टाकत आरजेडी आघाडीवर, भाजप ६७ तर आरजेडीची ७१ जागांवर आघाडी
16:51 November 10
अनेक मतदारसंघांमधील अंतिम निकाल येण्यास सुरुवात
खालील उमेदवारांनी मारली बाजी, केवळ अधिकृत घोषणा बाकी
- मोहनिया या सुरक्षित मतदारसंघात राजदच्या संगीता देवी जिंकल्या
- बलरामपूर मतदारसंघात माले उमेदवार महबूब आलम विजयी
- आलमनगर मतदारसंघात जदयूचे उमेदवार नारायण यादव जिंकले
- बरुराज मतदारसंघात भाजपचे अरूण कुमारसिंह विजयी
- मीनापूर मतदारसंघात राजद उमेदवार राजीव कुमार जिंकले
- मुजफ्फपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजेंन्द्र चौधरी जिंकले
- पारो मतदारसंघात भाजपचे अशोक कुमार सिंह जिंकले
- साहेबगंज मतदारसंघात वीआईपी उमेदवार राजू कुमार सिंह जिंकले
- सकरा या सुरक्षित मतदारसंघात जदयूचे अशोक कुमार चौधरी विजयी
- बगहा मतदारसंघात भाजपचे राम सिंह विजयी
- बेतिया मतदारसंघात भाजपच्या राणी देवी जिंकल्या
- चनपटिया मतदारसंघात भाजपचे उमाकांत सिंह विजयी
- लौरिया मतदारसंघात भाजपचे विनय बिहारी जिंकले
- नरकटियागंज मतदारसंघात भाजपच्या रश्मी वर्मा जिंकल्या
- नौतन मतदारसंघात भाजपचे नारायण प्रसाद विजयी
- रामनगर मतदारसंघात भाजपच्या भागीरथी देवी जिंकल्या
- वाल्मिकी नगर मतदारसंघात जदयूचे धीरेन्द्र प्रताप सिंह विजयी
- बख्तियारपूर मतदारसंघात राजदचे अनिरूद्ध कुमार जिंकले
- दीघा मतदारसंघात भाजपचे संजीव चौरसिया जिंकले
16:38 November 10
जदयूने दोन जागा जिंकल्या, 42 जागांवर आघाडी
कोण किती जागांवर आघाडीवर
- एनडीए 129 जागांवर
- महाआघाडी 103 जागांवर
- 2 जागांवर बसपा
- 4 जागांवर एआयएमआयएम
- 2 जागांवर एलजेपी
- 3 जागांवर अपक्ष
16:03 November 10
केवटी मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरली मनोहर झा विजयी.. मोकामा मतदारसंघात आरजेडीचे अनंत सिंह विजयी.. गया टाउन मतदारसंघात भाजपचे प्रेमकुमार विजयी..
औरंगाबादमध्ये काँग्रेसचे आनंद शंकर सिंह विजयी.. नबीनगरमधून आरजेडीचे विजय कुमार सिंह विजयी.. गोह मतदारसंघात आरजेडीचे भीम सिंह विजयी.. साहेबपूर कमाल मतदारसंघात आरजेडीचे सतानंद सम्बुधा विजयी
15:43 November 10
दरभंगा ग्रामीण मतदारसंघात आरजेडीचे ललित यादव विजयी
शिवसेनेला बिहारमध्ये पूर्ण अपयश, लढवलेल्या २२ जागांवर उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते
15:15 November 10
दरभंगाच्या जागेवर भाजपचे संजय सरोगी यांचा १० हजार मतांनी विजय
रुपौली मतदारसंघात जदयूच्या बीमा भारतींचा विजय जवळपास निश्चित
15:07 November 10
दुपारी ३ वाजेपर्यंतचे निकाल : एनडीए 128 जागांवर आघाडीवर (भाजप 73, जेडीयू 49, व्हीआयपी 5, एचएएम 1) महागठबंधन 105 जागांवर आघाडीवर (आरजेडी 67, कॉंग्रेस 20, डावे 18) दोन मतदारसंघात बसपा आघाडीवर, एआयएमआयएमच्या दोन आघाडीवर, एलजेपी दोन आणि अपक्ष चार जागी आघाडीवर.
जाले मतदारसंघात भाजपचे जीबेश कुमार विजयी..
14:45 November 10
मूझफ्फरपूरनगरमध्ये काँग्रेसचे बिजेंद्र चौधरी 2500 मतांनी भाजपच्या सुरेश शर्मांच्या पुढे, औराईमध्ये भाजपचे उमेदवार रामसूरत राय 12106 मतांनी आघाडीवर
मधुबनमध्ये तिसर्या फेरीत भाजपचे राणा रणधीरसिंग 1643 मतांनी पुढे
13:56 November 10
पहिला निकाल हाती; केओटीमधून भाजप विजयी
नुकताच पहिला निकाल हाती आला आहे. केओटी मतदारसंघातून भाजपचे मुरारी मोहन झा हे विजयी झाले आहेत.
13:50 November 10
रधोपूरमध्ये तेजस्वी यादव आघाडीवर..
रधोपूर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी यादव आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत १७,५७५ मतं मिळाली आहेत. तर या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला केवळ १२ हजार मतं मिळाली आहेत.
12:58 November 10
दुपारी एकपर्यंतचे कल हाती..
दुपारी एक वाजेपर्यंतचे कल हाती आले असून, एनडीए १२९ जागांवर पुढे आहे. तसेच, महागठबंधन १०० आणि एलजेपी एका जागेवर पुढे आहे. १३ ठिकाणी इतर उमेदवार आघाडीवर आहेत.
12:56 November 10
दुपारी एकपर्यंत केवळ २० टक्के मतांची मोजणी पूर्ण
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजेपर्यंत केवळ २० टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रांमधील टेबलांची संख्या कमी केल्यामुळे मोजणीस उशीर होतो आहे. सायंकाळी उशीरापर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
12:10 November 10
पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजप मोठा पक्ष..
बिहारमध्ये भाजप सध्या ७० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच भाजप बिहारमध्ये मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, एनडीएमध्ये जदयू मोठा भाऊ, आणि भाजप लहान भाऊ आहे. तरीही, सध्या हाती आलेल्या कलांनुसार भाजप ७०, तर जदयु केवळ ५३ जागांवर पुढे आहे.
12:04 November 10
१२ वाजेपर्यंतचे कल आले समोर; एनडीए मॅजिक नंबरच्या पुढे..
दुपारी १२ वाजेपर्यंत एनडीए १३२ जागांवर आघाडीवर आहे. तर, महागठबंधनला १०१ जागांवर आघाडी मिळाली आहे. एलजेपी २ जागांवर पुढे आहे, तर ८ जागांवर इतर पक्षांचे उमेदवार उभे असल्याचे समजते आहे.
11:58 November 10
बिहारमध्ये लाल सलाम!
बिहारमध्ये कम्युनिस्ट पक्ष सध्या जोरदार लढत देत असून, सुमारे १९ जागांवर डावे आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, महागठबंधनमध्ये त्यांचा मोठा भाऊ असलेल्या काँग्रेस पक्षाला आतापर्यंत केवळ २२ जागांवर आघाडी मिळाली आहे.
11:54 November 10
ताजी आकडेवारी..
निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ताजी आकडेवारी..
11:49 November 10
तेज प्रताप पिछाडीवर..
दुसऱ्या फेरीतील कलांनंतर तेज प्रताप यादव पिछाडीवर आले असल्याची माहिती समोर आली आहे.
11:48 November 10
४० हून अधिक जागांवर एनडीए हजारच्या फरकाने पुढे..
एनडीएने सुरुवातीच्या कलांमध्ये मॅजिक नंबर गाठला आहे. तसेच, ४० हून अधिक जागांवर एनडीएचे उमेदवार तब्बल एक हजारांहून अधिक मतांनी पुढे आहेत.
11:02 November 10
वाल्मिकीनगर लोकसभा पोटनिवडणूक : जदयू आघाडीवर
-
Janata Dal (United) leading in Valmiki Nagar Lok Sabha seat in Bihar which went to by-poll, as per Election Commission

">Janata Dal (United) leading in Valmiki Nagar Lok Sabha seat in Bihar which went to by-poll, as per Election Commission
— ANI (@ANI) November 10, 2020Janata Dal (United) leading in Valmiki Nagar Lok Sabha seat in Bihar which went to by-poll, as per Election Commission
— ANI (@ANI) November 10, 2020
बिहारमध्ये वाल्मिकीनगर लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. याठिकाणी जदयू आघाडीवर आहे.
11:00 November 10
भाजप कार्यालयाबाहेरील सुरक्षा वाढवली..
सुरुवातीच्या कलांनुसार एनडीए बहुमतापेक्षाही कितीतरी जास्त जागांवर पुढे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजप कार्यालयांबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
10:58 November 10
सकाळी अकरापर्यंत सर्व जागांवरील कल समोर..
सकाळी अकरा वाजेपर्यंतचे सर्व २४३ जागांवरील निकालाचे कल समोर आले आहेत. एनडीए आतापर्यंत १३० जागांवर पुढे आहे, तर महागठबंधन १०५ जागांवर पुढे आहे. एलजेपी तीन, तर इतर तीन जागांवर पुढे..
10:36 November 10
जमुईमधून श्रेयसी सिंह आघाडीवर..
जमुई विधानसभा क्षेत्रातून श्रेयसी सिंह या आघाडीवर आहेत. भाजप उमेदवार श्रेयसी, दिग्विजय सिंह यांची मुलगी आहे.
10:04 November 10
दहा वाजेपर्यंतचे कल समोर; एनडीए अजूनही पुढेच
सकाळी दहा वाजेपर्यंतचे कल सध्या समोर आले आहेत. एकूण २१७ जागांचे कल मिळाले असून, आतापर्यंत एनडीए १११, महागठबंधन ९३, एलजेपी सात, तर इतर उमेदवार पाच जागांवर पुढे असल्याचे समजत आहे.
09:59 November 10
तेज-तेजस्वी आघाडीवर, तर पुष्पम प्रिया पिछाडीवर..
सुरुवातीच्या कलांमध्ये तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव आघाडीवर, तर पुष्पम प्रिया या पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.
09:42 November 10
महागठबंधनला मागे टाकत एनडीए परत पुढे..
महागठबंधनला मागे टाकत एनडीए पुन्हा पुढे गेले आहे. एनडीए सध्या १०३, तर महागठबंधन ९४ जागांवर आघाडीवर आहे.
09:30 November 10
एनडीएला मागे टाकत महागठबंधन पुढे..
सध्या एनडीएला मागे टाकत महागठबंधन पुढे गेले आहे. एनडीए ९० जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन ९४ ठिकाणी पुढे आहे.
09:24 November 10
एनडीए ८९ तर महागठबंधन ८८ जागांवर पुढे..
सध्या एनडीए ८९ जागांवर पुढे असून, महागठबंधन ८८ जागांवर आघाडीवर आहे. तसेच, एलजेपी सहा तर इतर पक्ष पाच जागांवर आघाडीवर आहेत.
09:14 November 10
भाजपचे अर्धशतक पूर्ण..
एनडीए सध्या ८६ जागांवर आघाडीवर आहे. यांपैकी ५१ जागा भाजपच्या, तर ३४ जागा जदयूच्या आहेत.
08:57 November 10
नऊ वाजेपर्यंतचे कल आले समोर; एनडीएची मुसंडी
सकाळी नऊ वाजेपर्यंतचे कल समोर आले असून, यामध्ये एनडीएला ७०, तर महागठबंधनला ६० जागांवर आघाडी मिळाल्याचे समोर आले आहे. एनडीएमध्ये भाजपला ४० तर जदयूला ३० जागा मिळाल्या आहेत. तर महागठबंधनमध्ये राजदला ३९ आणि काँग्रेसला १६ जागांवर आघाडी मिळाली आहे.
08:45 November 10
एनडीए ३५ तर महागठबंधन २३ जागांवर पुढे..
आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, २४८ पैकी ३५ जागांवर एनडीए, तर २३ जागांवर महागठबंधन पुढे असल्याचे दिसून येत आहे.
08:19 November 10
व्हीआयपीचे मिश्रालाल यादव आघाडीवर
व्हीआयपी पक्षाचे मिश्रालाल यादव अलीनगर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. व्हीआयपीने एनडीएला आपले समर्थन दिले आहे. त्यामुळे एनडीए सध्या एकूण नऊ जागांवर आघाडीवर आहे.
08:17 November 10
दहा जागांवरील कल आले, एनडीएला बहुमत
बिहारमधील दहा जागांवरील कल आले असून, त्यांपैकी आठ जागांवर एनडीए पुढे आहे. तर केवळ दोन जागांवर महागठबंधन पुढे असल्याचे समजत आहे.
08:15 November 10
तेज प्रताप यादवांचे ट्विट..
आज होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यादव यांनी ट्विट करत आपल्या विजयाची आशा केली आहे. तेजस्वी भवः बिहार असे ट्विट त्यांनी केले आहे.
08:10 November 10
एनडीए पाच, तर महागठबंधन दोन ठिकाणी आघाडीवर..
एनडीए सध्या पाच, तर महागठबंधन दोन ठिकाणी आघाडीवर आहे. एनडीएमध्ये भाजप तीन, तर जदयू दोन जागांवर आघाडीवर आहे. तर, महागठबंधनमध्ये डाव्यांकडे एका आणि राजदला एका जागेवर आघाडी मिळाली आहे.
08:07 November 10
एनडीए तीन ठिकाणी आघाडीवर..
दरभंगा, जाले आणि बेलीपूर या तीन जागांवर एनडीएचे उमेदवार पुढे आहेत.
07:59 November 10
मतमोजणीस सुरुवात..
बिहारमध्ये सर्व केंद्रांवर मतमोजणीस सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात पहिला कल हाती येईल.
07:55 November 10
स्ट्रॉंग रुम उघडले; थोड्याच वेळात मतमोजणी होणार सुरू..
विविध ठिकाणचे स्ट्रॉंग रुम्स आता उघडण्यात आले आहेत. थोड्याच वेळात या सर्व ठिकाणी मतमोजणीस सुरुवात होईल.
06:33 November 10
आठ वाजता होणार मतमोजणीस सुरुवात..
सकाळी आठ वाजेपासून या मतमोजणीस सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी करण्यासाठी एका कार्यालयात केवळ सात टेबल लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी एका टेबलवर केवळ एक कर्मचारी बसेल. यामुळे मतांच्या मोजणीसाठी लागणारा कालावधी वाढणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
06:31 November 10
एक्झिट पोल्स महागठबंधनकडून..
तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण होताच विविध एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात झाली. यांपैकी बहुतांश पोल्सनी बिहारी जनता नितीश कुमारना धक्का देऊन महागठबंधनला सत्ता देणार असल्याचे भाकित केले आहे.
06:31 November 10
मतदानाची टक्केवारी..
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबरला पार पडला. पहिल्या टप्प्यात 71 विधानसभा जागांसाठी 53.53% टक्के मतदान झाले. तर दुसरा टप्पा ३ नोव्हेंबरला पार पडला. दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी 53.51 मतदान झाले. तर शेवटच्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात 56.12% मतदानाची नोंद झाली.
06:16 November 10
बिहार विधानसभा निवडणुकीचे LIVE Updates..
बिहार विधानसभा निवडणुकांसाठी उभ्या असणाऱ्या ३,७३३ उमेदवारांपैकी कोणाच्या नशीबात 'खुर्ची' आली आहे, हे आज स्पष्ट होईल. तीन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. २४३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.