ETV Bharat / bharat

थराररक..! भल्यामोठ्या अजगराने वेटोळे घालून शेळीची केली शिकार - शेळीपाळकांनी शेळ्यांना जंगलात चरण्यासाठी सोडले

एका अजगराने शेळीला संपूर्णपणे आवळून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना संग्रुर तालुक्यातील कांगती गावात घडली आहे. मेंढपाळांनी शेळ्यांना जंगलात चरण्यासाठी सोडले होते. त्यादरम्यान हा भयानक प्रकार घडला.

अजगराने शेळीला संपूर्णपणे आवळून घेता शणीचे चित्र
author img

By

Published : Jul 1, 2019, 12:02 AM IST

हैदराबाद- एका अजगराने शेळीला वेटोळे घालून जीव घेतल्याची धक्कादायक घटना संग्रुर तालुक्यातील कांगती गावात घडली आहे. शेळ्यांना जंगलात चरण्यासाठी सोडल्यानंतर हा भयानक प्रकार घडला.

हुलप्पा आणि जारप्पा हे दोघे शेळीपालक आपल्या शेळ्यांना जंगलात चरण्यासाठी घेउन गेले होते. शेळ्या चरत असतादरम्यान एक शेळी अजगराच्या तावडीत सापडली. अजगराने शेळीच्या शरिराला वेटोळे घालून जखडून ठेवले होते. अजगर तिला गुदमरुन मारण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान दोन्ही शेळीपालकांच्या ही बाब लक्षात आली. समोर सुरू असलेला चित्त थरारक प्रकार पाहून त्यांच्याही थरकाप उडाला.

यावेळी डोळ्यासमोर घडत असलेला हा प्रकार जारप्पा या शेळीपालकाला पाहावेसे झाला नाही. त्यांनी तत्काळ अजगराच्या तावडीतून शेळीची सुटका करण्यासाठी अजगराच्या शेपटीला पकडले व त्यावर आपल्या जवळील चाकूने वार केले. पण तोपर्यंत शेळीचा करुनपणे अंत झालेला होता.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.