ETV Bharat / bharat

लॉकडाऊन : बंगळुरू पोलिसांकडून गरीबांच्या भोजणाची सोय, स्वतः जेवण बनवून केले वाटप

बंगळुरूमध्ये पोलीस कर्मचारी स्वत: जेवण बनवून गोरगरीबांना वाटत आहेत.

Bengaluru police
बंगळुरू पोलिसांकडून गरीबांच्या भोजणाची सोय
author img

By

Published : Apr 1, 2020, 11:09 AM IST

बंगळुरू - जमावबंदी आणि संचारबंदीच्या काळात पोलिसांकडून माणूसकीचे दर्शन घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. संचारबंदीदरम्यान गरीबांच्या जेवणाची व्यवस्था बंगळुरू पोलिसांनी केली आहे. 7 विभागांतील डीसीपी, निरीक्षक आणि आपापल्या स्थानकांचे उपनिरीक्षक पोलीस ठाण्याच्या आसपासच्या गरीबांच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत.

बंगळुरू पोलिसांकडून गरीबांच्या भोजणाची सोय
बंगळुरू पोलिसांकडून गरीबांच्या भोजणाची सोय

यावेळी पोलीस कर्मचारी स्वतः मास्क लावून जेवण बनवून गरीबांमध्ये वाटप करत आहेत. पोलिसांनी गरीबांसाठी चहा, भात आणि सांबर इत्यादींचे वितरण केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.