बारामुल्ला - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या शोध मोहीमेदरम्यान सुरू झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले. तर, २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. या परिसरात गुरुवारी सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. यापैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव आमिर असून तो सोपोरचा रहिवासी असल्याचे समजले आहे.
'एक लष्करी अधिकारी आणि दोन जवान या मोहिमेत जखमी झाले आहेत. त्यांना ९२ बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शोध मोहीम अद्याप सुरू आहे,' अशी माहिती पोलिसांनी दिली. सीआरपीएफच्या १७६ बटालियनसह एसओजी कुंझार आणि राष्ट्रीय रायफल्स यांच्यातर्फे संयुक्तपणे ही कारवाई करण्यात येत आहे.
याआधी सकाळी २ पोलीस आणि स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) ग्रेनेड हल्ल्यात जखमी झाले होते. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात हा हल्ला झाला होता.
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एका जवानाला वीरमरण
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या शोध मोहीमेदरम्यान सुरू झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले. तर, २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.
बारामुल्ला - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या शोध मोहीमेदरम्यान सुरू झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले. तर, २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. या परिसरात गुरुवारी सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. यापैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव आमिर असून तो सोपोरचा रहिवासी असल्याचे समजले आहे.
'एक लष्करी अधिकारी आणि दोन जवान या मोहिमेत जखमी झाले आहेत. त्यांना ९२ बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शोध मोहीम अद्याप सुरू आहे,' अशी माहिती पोलिसांनी दिली. सीआरपीएफच्या १७६ बटालियनसह एसओजी कुंझार आणि राष्ट्रीय रायफल्स यांच्यातर्फे संयुक्तपणे ही कारवाई करण्यात येत आहे.
याआधी सकाळी २ पोलीस आणि स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) ग्रेनेड हल्ल्यात जखमी झाले होते. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात हा हल्ला झाला होता.
बारामुल्लामध्ये चकमक; तीन जवान जखमी, २ दहशतवाद्यांचा खात्मा

Conclusion: