ETV Bharat / bharat

बबिता फोगटच्या समर्थनार्थ सरसावले 'हे' खेळाडू - बबिता फोगट लेटेस्ट बातमी

कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्यासाठी दिल्लीत मरकजमध्ये जमलेल्या जमातींना जबाबदार ठरवले जात आहे. देशातून अनेक स्तरावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. तर तेच दुसरीकडे अनेक लोकांनी त्यांची बाजू घेतली आहे. याचसंदर्भात प्रसिद्ध महिला कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाट यांनी केलेल्या एका ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मात्र, बबिता यांनी त्यांना ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

बबिता फोगट
बबिता फोगट
author img

By

Published : Apr 17, 2020, 8:04 PM IST

चंडीगढ़ - प्रसिद्ध महिला कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाट यांनी केलेल्या एका ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. बबिता यांनी तबलिगी संदर्भात एक ट्विट केले होते. यानंतर काही लोकांनी त्यांच्यावर या ट्विटमुळे निशाणा साधला होता. मात्र, बबिता यांनी त्यांना ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

  • कोरोना वायरस भारत की दूसरे नंबर की सबसे बड़ी समस्या है।

    जाहिल जमाती अभी भी पहले नंबर पर बना हुआ है।#jahiljamati

    — Babita Phogat (@BabitaPhogat) April 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • एक मुसलमान ने फ़िल्म बनाकर फेमस कर दिया वरना इस देश में क्रिकेट छोड़ अन्य खिलाड़ी कई साल बाद गोलगप्पे बेचते नज़र आये हैं। https://t.co/6fLguhVoMW

    — Prashant Kanojia (@PJkanojia) April 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्यासाठी दिल्लीत मरकजमध्ये जमलेल्या जमातींना जबाबदार ठरवले जात आहे. देशातून अनेक स्तरावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. तर तेच दुसरीकडे अनेक लोकांनी त्यांची बाजू घेतली आहे. 'कोरोना विषाणू समस्या ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची समस्या आहे. जमाती अजूनही पहिल्या क्रमांकावर ठाण मांडून आहेत', असे ट्विट बबिता यांनी केले होते. त्यांनी केलेल्या या ट्विटनंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. एका व्यक्तीने म्हटले, 'तुम्हाला एका मुस्लिम व्यक्तिने चित्रपट बनवून प्रसिद्धी मिळवून दिली. या देशात अनेक वर्षात क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळाडू पानीपुरी (गोलगप्पे) विकताना दिसून आली'.

  • खिलाड़ी गोलगप्पे बेच कर मेहनत से कमा कर खाते हैं फ़्री का तो नहि खाते ।फ़िल्म की कमाई किसने खाई । और कुछ ज़िंदगी में किया तो फ़िल्म बनी । नहि तो तुम अपने पे बनवा लो कोई फ़िल्म । https://t.co/vsAJdzJmX6

    — Yogeshwar Dutt (@DuttYogi) April 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर बबिता यांच्यावर होणाऱ्या टिकेला पाहून ऑलम्पिक खेळाडू योगेश्वर दत्त त्यांच्या समर्थानार्थ उतरले आहेत. त्यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले, खेळाडू पानीपुरी (गोलगप्पे) विकून मेहनतीने पैसे कमावून खातात. फ्रीचे तर नाही खात ना? चित्रपटाची कमाई कोणी खाल्ली? आयुष्यात काही केले म्हणून चित्रपट निघाला. नाही तर तुम्हीच आपल्या स्वत:वर एखादा चित्रपट बनवा.

  • मिल्खा सिंह, मेरी कोम, पान सिंह तोमर, गीता ,बबिता इन पे फ़िल्म इसीलिए बनी क्यूँकि वो इस योग्य थे । सरकार खिलाड़ी की आर्थिक स्तिथि को सुधार रही है। खिलाड़ी देश के लिए संघर्ष कर रहे है , ओर आप क्या कर रहें हों https://t.co/AqDTe5R98B

    — Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) April 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - "फिचा तगादा लावणाऱ्या शाळांबाबत शिक्षण अधिकाऱ्याकडे पालकांनी तक्रार करावी"

यासोबतच प्रसिद्ध मुष्ठियोद्धा बजरंग पूनिया यांनीही बबिता यांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, 'मिल्खा सिंह, मेरी कोम, पान सिंह तोमर, गीता, बबिता यांच्यावर चित्रपट ते योग्य होते म्हणून बनवला गेला. सरकार खेळाडूंच्या आर्थिक स्थितीला सुधारत आहेत. खेळाडू देशासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, तुम्ही काय करत आहात?' असा टोलाही त्यांनी बबिता यांना ट्रोल करणाऱ्यांना लगावला.

  • यदि आप बबीता फोगाट को सपोर्ट करते हैं तो उन तक यह बात जरूर पहुंचा दीजिए और उनको बोलिए ध्यान से कान खोल कर सुन लें। pic.twitter.com/gqec3lQwPE

    — Babita Phogat (@BabitaPhogat) April 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, याआधी सुद्धा एका ट्विटमुळे बबीता यांच्यावर टीका करण्यात आली होती. यानंतर एका मुष्ठियोद्ध्याचे अकाऊंट ट्विटरने लॉक केले होते. मात्र, कालांतराने ते अनलॉकही केले गेले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.